येडचाप 'साईन बोर्ड्स'चे १० नमुने !!
'साइन्स' (Signs) ज्याला आपण सांकेतिक खुणा किंवा शब्द म्हणतो ते लोकांना माहिती देण्यासाठी असतात, पण सध्या या साइन्सचा एवढा अतिरेक झाला आहे की त्यांचात 'कॉमन सेन्स' कमी असतो. उदाहरणार्थ, एका प्रॉडक्टवर लिहिलं होतं "made on earth". सध्या तरी मंगळ किंवा चंद्रावर कारखाने सुरु झालेले, मग made on earth का लिहिलं असावं? विचार करू नका, डोकं दुखेल....
आज आम्ही अशा साइन्स, साईन बोर्ड्सचे काही नमुने आणले आहेत, लोकांच्या येडचापगीरीचेच हे नमुने आहेत. सुरुवात करूया आपल्या देशापासून.