लेखमाला
ओळख जिल्ह्यांची
महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची सविस्तर ओळख
२१ भाग · पूर्ण मालिका · पहिल्या भागापासून वाचा
सर्व भाग
१भाग १महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ते भविष्यात होऊ घातलेली औद्योगिक राजधानी!!
२भाग २शिरीष कुमारचं नंदुरबार ते देशातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ...काय काय आहे नंदुरबारमध्ये ??
३भाग ३जुन्या पेठांपासून ते नरनाळा महोत्सवापर्यंत अकोला शहरात काय काय दडलं आहे....
४भाग ४शिरपूर पॅटर्न, अहिराणी भाषा ते NH६०...धुळे जिल्ह्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या!!
५भाग ५पांढरे सोने पिकवणारा जिल्हा ते दोन दोन मुख्यमंत्री देणारा जिल्हा....यवतमाळमध्ये काय खास आहे?
६भाग ६जिजाऊंच जन्मस्थान ते गजानन महाराजांचं शेगाव, बुलढाणा जिल्ह्यात काय काय आहे?
७भाग ७समर्थ रामदासांचे गाव, महिको बियाणे उद्योग, सॅटेलाईट मॉनिटरिंग अर्थ स्टेशन, मोसंबी उत्पादक.. जालना जिल्हा आणखी कशांसाठी प्रसिद्ध आहे??
८भाग ८मंत्रभूमी ते यंत्रभूमी!! काय काय आहे आपल्या नाशिक जिल्ह्यात?
९भाग ९सर्वार्थाने सधन जिल्हा - जळगाव ! सुपीक मातीतल्या संस्कृतीचा ठेवा लाभलेल्या या जिल्ह्याबद्दल वाचलेच पाहिजे !
१०भाग १०सहकारी साखर कारखान्यांचा समृध्द जिल्हा-अहमदनगर
११भाग ११इतिहास -व्यापार -उद्योग आणि आधुनिक अशा अनेक रंगांचा जिल्हा - औरंगाबाद
१२भाग १२यादवकाळ ते निजामशाहीच्या खुणा, परळी वैजनाथ आणि धारुरचा भुईकोट किल्ला!! आणखी काय आहे बीड जिल्ह्यात?
१३भाग १३एकात्मिक विकासाचा पॅटर्न म्हणजे लातूर पॅटर्न हे सांगणारा मराठवाड्याचा मुगुटमणी -लातूर जिल्हा
१४भाग १४एकेकाळी दुर्लक्षित पण आता धडाडीने पुढे येणारा उस्मानाबाद जिल्हा !
१५भाग १५जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी!! या जिल्ह्याची खासियत तर जाणून घ्या!!
१६भाग १६शाहूंचं करवीर, अंबाबाईचे ठाणे, कोल्हापुरी चप्पल आणि तांबड्या-पांढऱ्यासाठी प्रसिद्ध कोल्हापूर जिल्ह्यात आणखी काय प्रसिद्ध आहे हे जाणून घ्या!!
१७भाग १७नाट्यपंढरी, गणपती, कुस्ती, चालुक्यांची राजधानी, भडंग.. सांगली जिल्ह्याच्या आणखी काय विशेषता आहेत हे जाणून घ्या!!
१८भाग १८स्वराज्याची पायाभरणी करणारा आणि मराठी अस्मितेची राजधानी बनलेला जिल्हा -सातारा
१९भाग १९प्राचीन सोनलपूर ते आजचे सोलापूर. विविधतेने नटलेल्या या जिल्ह्याची ही सारी वैशिष्ट्ये तुम्हांला माहित आहेत का?
२०भाग २०नंद साम्राज्याची गोदातीरावरची उपराजधानी नवनंदडेहरा म्हणजेच नांदेड !
२१भाग २११९९९ साली तयार झालेल्या हिंगोली जिल्ह्याची वैशिष्ट्ये तर जाणून घ्या.. काय आहे याची खासियत?










