मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

टॅग

#इराण

'इराण' या विषयावरचे बोभाटाचे लेख
४४४ दिवस ५२ अमेरिकन नागरिक इराणच्या कैदेत: अमेरिकेच्या अगतिकतेची गोष्ट
राजकारण

४४४ दिवस ५२ अमेरिकन नागरिक इराणच्या कैदेत: अमेरिकेच्या अगतिकतेची गोष्ट

४ नोव्हेंबर १९७९ रोजी इराणमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला झाला आणि ५२ नागरिकांना ४४४ दिवस ओलीस ठेवण्यात आले. जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेला आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तब्बल १४ महिने वाट पाहावी लागली. या थरारक संघर्षाची आणि अमेरिकेच्या अगतिकतेची ही गोष्ट.

४ नोव्हेंबर, २०२६

चित्रकाराने कल्पनेतून काढलं चित्र आणि वर्षभरानंतर तीच तरुणी समोर आली!
लाइफस्टाइल

चित्रकाराने कल्पनेतून काढलं चित्र आणि वर्षभरानंतर तीच तरुणी समोर आली!

एखाद्या कलाकाराने आपल्या कल्पनेतील स्त्रीचं चित्र काढावं आणि वर्षभरानंतर तीच स्त्री अचानक त्याच्या प्रदर्शनात येऊन उभी राहावी, हा एखाद्या चित्रपटाचा प्रसंग वाटेल. पण इराणमधील अहद सादी आणि परिसा करमनेझाद यांची प्रेमकहाणी अशीच काहीशी आहे.

३ नोव्हेंबर, २०२६

अमेरिकेच्या थरारक ‘रेस्क्यू ऑपरेशन’ची गोष्ट: एका जवानासाठी अख्खं सैन्य मैदानात!
राजकारण

अमेरिकेच्या थरारक ‘रेस्क्यू ऑपरेशन’ची गोष्ट: एका जवानासाठी अख्खं सैन्य मैदानात!

इराणमध्ये अडकलेल्या आपल्या एका वैमानिकाला वाचवण्यासाठी अमेरिकेने राबवलेल्या थरारक आणि अत्याधुनिक बचाव मोहिमेची ही चित्तथरारक कथा.

६ एप्रिल, २०२६

इराणच्या युध्दात उतरलेले 'हुथी' कोण आहेत? लाल समुद्रात नाकेबंदी?
राजकारण

इराणच्या युध्दात उतरलेले 'हुथी' कोण आहेत? लाल समुद्रात नाकेबंदी?

येमेनचे हुथी बंडखोर आणि इराण यांच्यातील संबंध आणि लाल समुद्रातील संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम समजून घ्या.

२९ मार्च, २०२६

खामेनींच्या 'अभेद्य' बंकरचा नकाशा इस्राएलकडे पोहोचला तरी कसा?
विज्ञान

खामेनींच्या 'अभेद्य' बंकरचा नकाशा इस्राएलकडे पोहोचला तरी कसा?

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या बंकरपर्यंत इस्राएलने तंत्रज्ञान आणि गुप्तचरांच्या जोरावर कशी मजल मारली?

४ मार्च, २०२६