मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

ट्रम्प तात्यांचा बाहूबली रिव्ह्यू आणि तोही मराठीत!!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
ट्रम्प तात्यांचा बाहूबली रिव्ह्यू आणि तोही मराठीत!!!

बाहुबलीची हवा थेट अमरिकेत गेली हाय ना भौ. आपल्या डोनाल्ड काकांनी पन बाहुबली बघितला अन फिदाच झाले आपल्या राजमौली भाऊ वर. चायला नादखुळा, नुसता धूर ना.

ट्रम्प काका तशे लय ग्वाड मनाचे. अन मराठी मानसावर त्यांचं लय प्रेम. म्हणून त्यांनी अगदी थेट म्हणजे थेट मऱ्हाटीत बाहुबलीबद्दल स्तुती सुमनं उधळली आहे मंडली.

काय? खोटं वाटतंय? आता ट्रम्प काका कोणाची तारीफ करतील असं जरी वाटत नसलं, तरी हा विडोओ बघून तुमचं मन अगदी गार्डन गार्डन होईल.

मग वाट कसली बघताय...बघा ह्यो विडीओ !!!

(हा विडीओ Fun Studio या युट्युब चॅनेलने अपलोड केला आहे)

संबंधित लेख