मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

'डॅडी’ चा ट्रेलर आला रे...बघा कसा वाटतोय अर्जुन रामपाल!!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
'डॅडी’ चा ट्रेलर आला रे...बघा कसा वाटतोय अर्जुन रामपाल!!!

अर्जुन रामपालचा ‘डॅडी’ हा अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार म्हणून बरीच चर्चा रंगली होती. कालच या सिनेमाचा ट्रेलर आला. गवळीच्या रुपात अर्जुन रामपाल हुबेहूब दिसत आहे. पण गवळीचं ‘गावली’ झालेलं ऐकताना खटकतं राव.

ट्रेलरबद्दल म्हणायला गेलं तर इतर गँगस्टर सिनेमांपेक्षा हा उजवा असेल असं दिसतंय. या गँगचा उदय, रमा नाईक आणि अरूण गवळीसोबतचे इतरजण हे सर्व सिनेमात डिट्टेलवार असेल असं ट्रेलरवरून दिसतंय. बऱ्याच दिवसानंतर निशिकांत कामतही एका फुल फ्लेज रोलमध्ये दिसतोय. १९७० नंतर मुंबईत बंद पडत गेलेल्या मिल्सच्या पार्श्वभूमीवर सिनेमा खेळवण्यात आला आहे.

ट्रेलर बघून उत्सुकता वाढतेच आहे, पण सिनेमा कसा असेल हे २१ जुलैलाच समजेल.  त्याआधी तुम्हाला ट्रेलर कसा वाटला हे नक्की कळवा.

 

आणखी वाचा :

आला 'डॅडी' चा फर्स्ट टिझर : फुल्ल डेंजर दिसतोय अरूण गवळी

येत्या काळात येऊ घातलेले १० भन्नाट बायोपिक्स !!!

 

संबंधित लेख