मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

तुम्हाला पाचशे आणि हजारच्या नोटांवर तिरप्या रेघा दिसल्यात का?जाणून घ्या त्याचे वैशिष्ट्य

1 मिनिट वाचन
शेअर करा:
तुम्हाला पाचशे आणि हजारच्या नोटांवर तिरप्या रेघा दिसल्यात का?जाणून घ्या त्याचे वैशिष्ट्य

तर मंडळी या रेघा आहेत दृष्टीहीनांसाठी. त्या ब्रेल लिपीत आहेत. पाचशे च्या नोटेवर 2-1-2 अश्या तर 1000 च्या नोटेवर 1-2-2-1 च्या पॅटर्न मध्ये रेघा आहेत. नुसतं हाताळून सुद्धा आता नोटेची किंमत ओळखणे शक्य झाले आहे. 

 

पुढची गोष्ट
लाइफस्टाइल५०० रुपयांची नोट खोटी असल्याचा व्हिडिओ खरा की खोटा? कारणांसह उत्तर जाणून घ्या!!वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख