मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

व्हिडिओ- गरबा खेळता खेळता सेल्फी की सेल्फी घेता घेता गरबा?

1 मिनिट वाचन
शेअर करा:
व्हिडिओ- गरबा खेळता खेळता सेल्फी की सेल्फी घेता घेता गरबा?

उंच टॉवरवर, बंजी जम्पिंग करताना, ड्राईव्ह करताना , अगदी कुठं सेल्फी काढावे याला काही धरबंध नाहीय. पण आत्तापर्यंत कुणी नाचताना सेल्फी काढल्याचं पाहिलं नव्हतं. गरबा खेळताना तर नाहीच नाही. 

कुणाचं तरी तिरकं डोकं चाललं आणि गरब्यामध्ये सेल्फी कधी, केव्हा आणि नक्की कोणत्या पोझला घ्यायचे याचा  गेल्यावर्षीचा एक व्हिडिओच कालपासून पुन्हा सोशल मिडियावर फिरू लागलाय. हा व्हिडिओ थोडयाथोडकया नाही, तर जवळजवळ २०,००,०००लोकांनी पाहिलाय. 

   चला मग, आपण पण या स्टेप्स शिकूयात आणि   सेल्फी घेता घेता गरबा खेळूयात!!

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलप्राणीसंग्रहालयातील सिंहासोबत सेल्फी घेणारा पठ्ठ्या !!वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख