आज आपण एक तडफदार IPS अॉफीसर, तरूणाईचे प्रेरणास्थान आणि सद्या कोल्हापूरमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांचा व्हीडीओ पाहणार आहोत मंडळी. आपल्या आयुष्यात ते नियोजनाला अतिशय महत्व देतात. त्यामुळे इतक्या मोठ्या पदावर असुनही अतिशय व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आणि अर्थातच स्वतःसाठीही वेळेचं विशिष्ट असं नियोजन घातलेलं आहे. या पाहूया काय सांगतात ते....
कुटुंबासाठी वेळेचं नियोजन कसं करावं : सांगताहेत विश्वास नांगरे पाटील
1 मिनिट वाचन

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
संबंधित लेख

लाइफस्टाइल
तुमच्या उत्पादनाची टॅग-लाईन बनवताय ? आधी ही रेडबुलची केस वाचा !
४ फेब्रुवारी, २०२५

लाइफस्टाइल
‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?
२४ फेब्रुवारी, २०२५

लाइफस्टाइल
गाण्यांच्या आवडीवरून 'जनरेशन गॅप' मोजायची बोभाटाची सोप्पी पध्दत आज वाचा !
१५ मार्च, २०२५

लाइफस्टाइल
'मिस्टर ए' आणि लंडनचा तो 'हनी ट्रॅप': काश्मीरच्या महाराजांची एक विसरलेली गोष्ट!
२ फेब्रुवारी, २०२६

