आषाढी एकादशी निमित्त रोज एक अभंग या सदरात आज आम्ही घेऊन आलोय 'सारंगा' या बॅण्डच्या सारंग गोसावी यांनी गायलेलं "माझे माहेर पंढरी". पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर करून ठेवलेलं हे गीत सादर करायची पद्धत वेगळी असेल पण भाव तोच आहे.
वारीचे अभंग 2: सारंगा सादर करत आहे 'माझे माहेर पंढरी'
1 मिनिट वाचन

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
संबंधित लेख

लाइफस्टाइल
गेल्या शतकातील स्त्रीजीवन कसं होतं हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचाच !
३ फेब्रुवारी, २०२५

लाइफस्टाइल
अदम्य साहस करणारे क्रांतिकारक उधमसिंह !!!
१३ मार्च, २०२५

लाइफस्टाइल
पेटीएम बंद पडणार आहे म्हणे, पेटीएमचा काय झोल झाला आहे ?
१२ फेब्रुवारी, २०२४

लाइफस्टाइल
पायात जोडे घालून देणारा नोकर पळाला म्हणून राज्य गेलं? वाजिद अली शाह -अवधच्या राजाची विलासी शोकांतिका!
१२ फेब्रुवारी, २०२६

