’द ग्रेट इंडिया रन’च्या मोबिफीट पुरस्कार करण्यासाठी भारताचा आयर्नमॅन मिलिंद सोमण धावतोय अहमदाबादपासून मुंबईपर्यंत, आणि ते ही अनवाणी.
५० वर्षांच्या मिलिंद सोमणने ही धावयात्रा चालू केलीय २६जुलैला. तेव्हापासून तो स्वत:चे धावण्याचे फोटो आणि व्हिडिओज दररोज सोशल मिडियावर पोस्ट करत आहे. ७ ऑगस्टला मुंबईमध्ये ही धावयात्रा संपेल. पाहूया मिलिंद सोमणचा हा प्रवास..
पहिला दिवस- ६७ किमी
<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2FMilindRunning%2Fposts%2F909907592471936%3A0&width=500" width="500" height="613" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true"></iframe>
पहिला दिवस- अहमबदाबाद ते आनंद- ६७ किलोमीटर्स
दुसरा दिवस- ६२ किमी
दुसरा दिवस- ६२ किलोमीटर्स. उकाडा आणि गरम हवा.

तिसरा दिवस-६२ किमी
तिसरा दिवस- भडोचपर्यंतचा प्रवास पूर्ण- ६२ किलोमीटर्स
चौथा दिवस-६२ किमी
चौथा दिवस- भडोच ते कमरेज-६२ किलोमीटर्स
वातावरण थोडं बरं झालं असलं तरी पावसाची प्रतीक्षा आहेच.

पाचवा दिवस-६५ किमी
पाचवा दिवस- कमरेज ते नवसारी-६५ किलोमीटर्स.
सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली असली तरी इतर दिवसांपेक्षा वातावरण अनुकूल असावं.






