भारताच्या साक्षी मलिकने रचला इतिहास, महिलांच्या 58 किलो फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेत तिने ब्रॉन्झ मेडल मिळवले आणि भारताचा रिओ ऑलिंपिक मध्ये असलेला पदकांचा दुष्काळ संपवला. 23 वर्षाच्या साक्षीची हि पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा आहे. या कामगिरीमुळे कुस्ती मध्ये मेडल मिळवणाऱ्या पहिली महिला बनण्याचा बहुमान साक्षी ला मिळाला. भारताची मान उंचवणाऱ्या साक्षीला आमचा बोभाटा सलाम!!!
अभिनंदन साक्षी!!! भारताला अखेर मेडल मिळाले
1 मिनिट वाचन

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
संबंधित लेख

क्रीडा
कोण होते इंग्लंड आणि भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे जगातील एकमेव क्रिकेटपटू? वाचा..
४ एप्रिल, २०२३

क्रीडा
Success Story Of RInku Singh: सफाई कामगार ते KKR चा सुपरस्टार! वाचा रिंकू सिंगचा प्रवास..
११ एप्रिल, २०२३

क्रीडा
हजारो कोटींचे उत्पन्न आणि शून्य रुपये इन्कम टॅक्स ! काय भानगड आहे ही ?
१२ जून, २०२३

क्रीडा
रवी शास्त्री अन् गॅरी सोबर्सने आधी सलग ६ षटकार मारूनही हर्षल गिब्सचा रेकॉर्ड श्रेष्ठ का?
१८ मार्च, २०२३

