या बांग्लादेशी तरूणावर फिदा आहेत सुंदर सुंदर मुली : तुम्हीही आशा सोडू नका
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/hero%20alom6.jpeg?itok=jH2Tqbaz)
आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, चित्रपटात हिरो बनायचं म्हणजे नुसती डायलॉगबाजी करून नाही चालत. त्यासाठी निसर्गतः चिकना चेहरा, पिळदार शरीरयष्टीही असावी लागते. ते आपल्यासारख्या माणसांचं कामच नव्हे. पण जरा हे फोटो पाहा. यामध्ये दिसणारा हा तरूण बांग्लादेशचा सुपरस्टार आहे. थोडक्यात शाहरुखचं बांग्लादेशी व्हर्जन म्हणा ना...
या बहुचर्चित अॅक्टर, मॉडेल आणि सुपरस्टारचं नाव आहे आलोम बोगरा. लहानपणी कॅसेट आणि सीडीज विकणार्या या तरुणानं आपला केबल नेटवर्कचा धंदा सांभाळत आपला एक म्युझिक व्हीडीओ काढला आणि तो लोकल केबलवर दाखवला. आणि यातूनच आलोम आता लोकप्रिय झालाय. आलोमचे आता पर्यंत ५०० म्यूझिक व्हीडीओ लॉन्च झालेत. आणि त्याच्याकडे अनेक देशी विदेशी अॉफर्सही आहेत. त्याचं युट्यूब चॅनेलही तुफान चालतंय.
एकदा नजर टाकाच त्याच्या आणि त्याच्या हिरॉईन्सच्या फोटोंवर..
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/hero%20alom.jpeg?itok=c0emSgV1)
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/hero%20alom8.jpeg?itok=0hC13pHW)
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/hero%20alom7_0.jpeg?itok=1YbW5NsL)
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/hero%20alom5.jpeg?itok=ZG9Qxa-C)
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/hero%20alom4.jpeg?itok=e2oTsU_H)
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/hero%20alom3.jpeg?itok=npTzJnyb)
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/hero%20alom1.jpeg?itok=CbPgMwmM)