मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

व्हिडिओ: डेहराडूनच्या लोकांचा सलमान खानला खरमरीत संदेश. पाहा काय सांगायचंय त्यांना सलमान खानला..

1 मिनिट वाचन
शेअर करा:
व्हिडिओ: डेहराडूनच्या लोकांचा सलमान खानला खरमरीत संदेश. पाहा काय सांगायचंय त्यांना सलमान खानला..

काही लोक भाई-भाई म्हणून नाचत असले तरी सगळ्यांनीच बुद्धी गहाण टाकलेली नाही.  नेहमी ईदला सिनेमा सिरीज करणारा सलमान बिईंग ह्युमनचं गाजर दाखवून सुटला असला तरी लोकांच्या नजरेत तो गुन्हेगार आहेच.  सलमानप्रेमी ’सुलतान’सिनेमाला गर्दी करत असताना डेहराडूनच्या या ’यूके झीरो सेव्हन’ ग्रुपचा व्हिडीओ  पाहा काय संदेश देऊ इच्छितोय ..

पुढची गोष्ट
मनोरंजनया बाई फक्त शाळेत डान्स करून सोशममिडियावर प्रसिद्ध होत नाहीत, त्यांचे शिक्षणविषयक पुरस्कारही पाहा..वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख