जाऊं द्या ना बाळासाहेब या सिनेमाची गाणी आधीच आपण पाहिली आहेत आणि आता आपल्याला आवडली आहेतच. आता या सिनेमाचं ट्रेलर आलं आहे. गिरीश कुलकर्णी एकदम धमाल भूमिकेत दिसतो आहेच. या सिनेमाचं दिग्दर्शन पण गिरीशनेच केलं आहे. या सिनेमात म्युझिकच्या शिवाय अजय-अतुल निर्मात्यांच्या एका नवीन भूमिकेत आहेत. हा सिनेमा ७ऑक्टोबरला चित्रपटगृहात रिलीज होत आहे. हा ट्रेलर पाहा आणि ठरवा कधी पाहायचा हा सिनेमा!!
व्हिडीओ: जाऊं द्या ना बाळासाहेब सिनेमाचा ट्रेलर!!
1 मिनिट वाचन

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
संबंधित लेख

मनोरंजन
१९८२ सालच्या एका भोजपुरी चित्रपटाची कॉपी म्हणजे 'हम आप के है कौन' !
१५ मार्च, २०२५

मनोरंजन
स्टॅनली का डब्बा हा चित्रपट आठवतोय का ?
३१ ऑक्टोबर, २०२३

मनोरंजन
'नमस्ते लंडन' चित्रपटाची झाली चोरी आणि भरपाई मिळाली ७५ लाखाची !
७ फेब्रुवारी, २०२५

मनोरंजन
'बाहुबली' चित्रपटात बिज्जलदेवची खलनायकी भूमिका साकारणारा बहुभाषी, बहुआयामी अभिनेता 'नास्सर
५ मार्च, २०२५

