आज इंटरनेटवर हे गाणं सापडलं. एकीकडे आपले राजकारणी नेतेसुद्धा सैराट भाषेत भाषणं ठोकत असतील तर बाकीचे लोक थोडेच गप्प बसतील? तर या ज्ञानेश्वर जाधव नावाच्या अवलियानं झिंगाटच्या चालीवर एक नवीन बुंगाट गाणं बनवलंय.
स्कार्फ तोंडाला , किक मारी होंडाला, जोमात चाललीया.. गाडी बुंग बुंग बुंगाट....
1 मिनिट वाचन

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
टॅग्स:
संबंधित लेख

मनोरंजन
कॉपीराईट उल्लंघनामुळे ही लिंक काढून टाकली आहे. ..
१८ मे, २०१६

मनोरंजन
सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूरचा भाऊ परश्या आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी?
२९ नोव्हेंबर, २०१६

मनोरंजन
सैराटच्या हिंदी रिमेकचा पोस्टर आलाय भाऊ...करण जोहरचा ‘ड्रामा प्रोडक्शन’ बनवणार सिनेमा !!
१६ नोव्हेंबर, २०१७

मनोरंजन
आता सैराटवर आधारित टीव्ही मालिका पण येणार ? टीझर बघून घ्या !!
१४ मे, २०१९

