'प्री-वेडिंग शूट'च्या १२ अतरंगी आणि हटके आयडीयाज !!

राव, जेव्हा एखादं फॅड प्रसिद्ध होतं तेव्हा कालांतराने त्यात वेगवेगळ्या आयडीयाज शोधून काढल्या जातात. आज आम्ही प्री-वेडिंग शूटच्या फॅड बद्दल बोलणार आहोत. प्री-वेडिंग शूट ही या पुढे पारंपारिक विधी म्हणून प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे. याचा तुम्हालाही अनुभव आला असेलच.
राव, मुद्दा असा आहे की प्री-वेडिंग शूट आता एवढं प्रसिद्ध प्रकरण झालंय की त्यात हटके आयडिया डोकावू लागल्या आहेत. गेल्यावर्षी आम्ही तुम्हाला खवय्या जोडप्याची ओळख करून दिली होती. या जोडप्याने प्री-वेडिंग शूटच्या नावावर चक्क खादाडी केली होती. अशा अतरंगी कल्पनांनी प्री-वेडिंग म्हणजे मनोरंजन सुद्धा ठरतंय राव.
मंडळी, अशाच काही हटके आणि अतरंगी प्री-वेडिंग शूटचे फोटोग्राफ्स आम्ही घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया !!
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.

१०.
११.
