मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

या शेतकऱ्याच्या शेळीने ६२,००० रुपये खाल्ले हो... कसे? वाचाच मग.. 

1 मिनिट वाचन
शेअर करा:
या शेतकऱ्याच्या शेळीने ६२,००० रुपये खाल्ले हो... कसे? वाचाच मग.. 

मंडळी, आजवर तुम्ही माणसांनी पैसे खाल्ल्याचे ऐकले असेल.  पण आता शेळ्याही पैसे खायला लागल्या आहेत. जर तुम्ही त्यांना खायला नाही दिले तर अजून काय होणार ना? खाल्ल्या नोटा. हा प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशात. 

सर्वेश कुमार पाल यांनी आपल्या पायजम्याच्या खिशात २०००च्या ३३ नोटा म्हणजे  ६६,००० रुपये ठेवले होते. बांधकामासाठी विटा घेण्यासाठी त्यानं पैसे काढले होते. आपला पायजमा काढून तो बाथरूम मध्ये गेला. तो  तिथून बाहेर येईपर्यंत त्याच्या शेळीने ३१  नोटा खाऊन टाकल्या होत्या. त्याच्याकडे  उरल्या फक्त २ च नोटा, पण त्यासुदधा फाटक्यातुटक्या...

या भाऊंना आपल्या जनावरांना योग्य वेळी आणि पोटभर खायला द्यावं हे ‍६६,००० रूपये खर्चून कळालं..

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलहिटलरला वेड्यात काढणारा 'कोंबडीवाला' शेतकरी: एजंट गार्बोची थरारक सत्यकथा!जुआन पुजोल गार्सिया याने बनावट एजंट्सची फौज उभी करून दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी सैन्याला कसे फसवले, त्याची ही अजब कथा.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'ज्युडास गोट'चं भयंकर रहस्य! ज्युडास आणि विश्वासघाताची गोष्ट
लाइफस्टाइल

'ज्युडास गोट'चं भयंकर रहस्य! ज्युडास आणि विश्वासघाताची गोष्ट

बायबलमधील ज्युडास आणि कत्तलखान्यातील 'ज्युडास गोट' यांच्यातील साम्य सांगणारी ही गोष्ट आपल्याला विश्वासघाताची नवी व्याख्या शिकवते.

२४ मार्च, २०२६