मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

"इतिहासावर नियंत्रण ठेवलं की भविष्यावर ताबा मिळवता येतो": जॉर्ज ऑरवेलचे विचार

2 मिनिट वाचन

जॉर्ज ऑरवेलच्या विचारांतून इतिहासाचे महत्त्व आणि समाजमाध्यमांवरील माहितीची सत्यता तपासण्याची गरज सांगणारा लेख.

शेअर करा:
"इतिहासावर नियंत्रण ठेवलं की भविष्यावर ताबा मिळवता येतो": जॉर्ज ऑरवेलचे विचार

"भूतकाळावर म्हणजे इतिहासावर आपलं नियंत्रण ठेवलं की वर्तमान काळावर आणि भविष्यावर आपला ताबा ठेवता येतो"

सध्याच्या काळात समाज माध्यम (Social Media) आणि इतर अनेक प्रसार माध्यमांच्या सामाजिक वर्तनाचा नवा नमुना समोर येतो आहे.एखाद्या गटाने इतिहासातल्या निवडक नोंदी एकत्र करून त्यांचा जास्तीतजास्त प्रसार करायचा. या प्रयत्नातून सर्वसामान्यांना एका विशिष्ट मतप्रवाहात वाहवत न्यायचे.त्याच वेळी दुसर्‍या गटाने असाच आणखी एक मतप्रवाह तयार करायचा.आता तुमच्या मनात विचार येईलच की असे का करायचे ? या प्रश्नाचे उत्तर जॉर्ज ऑरवेल नावाच्या लेखकाने लिहून ठेवले आहे.

ऑरवेल म्हणतो ."भूतकाळावर म्हणजे इतिहासावर आपलं नियंत्रण ठेवलं की वर्तमान काळावर आणि भविष्यावर आपला ताबा ठेवता येतो.

जर लोकांनी त्यांच्या इतिहासाच्या सत्य घटनाक्रमाचा संपर्क गमावला, तर ते दिशाहीन होतात,सहज प्रचाराच्या प्रभावाखाली येतातआणि त्यांचं मन वळवणं सोपं होतं.समाजाला अचूक आणि सत्य इतिहासाच्या जाणिवेशिवाय — मग तो सांस्कृतिक असो, राजकीय असो किंवा वैयक्तिक — वर्तमानाची चिकित्सकपणे तपासणी करता येत नाही,अन्यायाविरुद्ध उभं राहता येत नाही किंवा वेगळं भविष्य घडवता येत नाही."

सांगायचा मुद्दा असा आहे की माध्यमातला लेखनाच्या भंडार्‍यातले अन्न तपासूनच ग्रहण करा !

In Orwell's view, controlling the past is essential to controlling the present and future. If people lose access to truthful accounts of their history, they become unmoored, more vulnerable to propaganda, and easier to manipulate. Without a shared, accurate understanding of where they've come from - culturally, politically, or personally - they lose the ability to critically assess the present, resist oppression, or shape a different future.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

लोकमान्य टिळकांचे अखेरचे दिवस: आजारपणाशी झुंज आणि सरदार गृहातील तो अखेरचा श्वास!
लाइफस्टाइल

लोकमान्य टिळकांचे अखेरचे दिवस: आजारपणाशी झुंज आणि सरदार गृहातील तो अखेरचा श्वास!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस आणि सरदार गृहातील अखेरच्या क्षणांची भावूक कहाणी.

१ ऑगस्ट, २०२६

गुन्हेगाराचा 'साईड पोझ' फोटो का काढला जातो? ओळखा यामागचा इतिहास!
विज्ञान

गुन्हेगाराचा 'साईड पोझ' फोटो का काढला जातो? ओळखा यामागचा इतिहास!

गुन्हेगारांची अचूक ओळख पटवण्यासाठी मग शॉट आणि बाजूने फोटो काढण्याची 'बर्टिलन पद्धत' शोधणाऱ्या अल्फोन्से बर्टिलनची कहाणी.

११ जुलै, २०२६

१७० वर्षांपूर्वीचा 'तो' कायदा आणि आजही सुरू असलेला लढा: विधवा विवाहाची क्रांती!
लाइफस्टाइल

१७० वर्षांपूर्वीचा 'तो' कायदा आणि आजही सुरू असलेला लढा: विधवा विवाहाची क्रांती!

ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या प्रयत्नांमुळे १८५६ मध्ये आलेला हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा आणि भारतीय स्त्रीच्या हक्कांचा सुरू असलेला संघर्ष.

१६ जुलै, २०२६