मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

येईल बेटी, घेऊन धनाची पेटी....१ जानेवारीला जन्मणाऱ्या मुलीला मिळणार इतकी मोठी रक्कम !!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
येईल बेटी, घेऊन धनाची पेटी....१ जानेवारीला जन्मणाऱ्या मुलीला मिळणार इतकी मोठी रक्कम !!

बंगळूरच्या महानगरपालिकेने (बीबीएमपी) नुकतीच एक घोषणा केली आहे ज्यामुळे त्याचं भरभरून कौतुक होत आहे. १ जानेवारी म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी ज्या मुलींचा जन्म होईल त्यांना तब्बल ५ लाख रुपये देण्यात येणार असल्याचं या घोषणेत म्हटलंय. 

१ जानेवारी रोजी सरकारी हॉस्पिटल्स मधून नॉर्मल डिलिव्हरी द्वारे जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या खात्यात ५ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. हे खातं खरं तर मुलगी आणि बीबीएमपी चे कमिश्नर यांचं जॉइंट अकाऊन्ट असणार आहे. मुलीच्या भविष्यासाठी आणि तिच्या शिक्षणासाठी महत्वाची तरतूद म्हणून ही रक्कम दिली जाईल.

आजही आपल्या घरात अनेकांना मुलगा जन्मावा असच वाटत असतं. त्यामुळे मुलीच्या जन्मासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून देखील हे एक महत्वाचं पाऊल असणार आहे.
वर्षाची सुरुवात आणि घरात कन्यारत्न येण्याचा आनंद यामुळे द्विगुणीत होईल यात काही शंका नाही.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलइतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?मेसोपोटेमियातील पहिल्या संग्रहालयापासून ते आजच्या आधुनिक म्युझियम्सपर्यंतचा रंजक प्रवास आणि त्याचे महत्त्व.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

नोटा छापल्या पण त्या बनावट नव्हत्या! पोर्तुगालच्या 'त्या' भामट्याची अजब गोष्ट
लाइफस्टाइल

नोटा छापल्या पण त्या बनावट नव्हत्या! पोर्तुगालच्या 'त्या' भामट्याची अजब गोष्ट

पोर्तुगालच्या मध्यवर्ती बँकेची खोटी कागदपत्रे बनवून सरकारी प्रेसमधून खऱ्याखुऱ्या नोटा छापणाऱ्या आर्टुर रेईसची अजब कथा.

४ जुलै, २०२६

एका निळ्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं ४७ वर्षांचं गुपित: नर्स मारिया आणि डॅनियलची भेट
लाइफस्टाइल

एका निळ्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं ४७ वर्षांचं गुपित: नर्स मारिया आणि डॅनियलची भेट

एका नर्सने ४७ वर्षे जपून ठेवलेले निळे ब्लँकेट आणि त्या बाळाशी झालेली तिची हृदयस्पर्शी भेट सांगणारी एक भावूक कथा.

३१ मे, २०२६

१५०० एकर जमीन गेली आणि जेवणाच्या टेबलावर जन्मला एक गोड इतिहास: निलॉन्सची रंजक गोष्ट!
लाइफस्टाइल

१५०० एकर जमीन गेली आणि जेवणाच्या टेबलावर जन्मला एक गोड इतिहास: निलॉन्सची रंजक गोष्ट!

१५०० एकर जमीन गमावल्यानंतर संघवी कुटुंबाने शून्यातून विश्व कसं उभं केलं? वाचा निलॉन्सच्या टूटी-फ्रुटी आणि संघर्षाची ही रंजक गोष्ट.

१८ मे, २०२६

सावधान! तुमच्या बँक खात्याचा 'खेचर' म्हणून वापर तर होत नाहीये ना?
लाइफस्टाइल

सावधान! तुमच्या बँक खात्याचा 'खेचर' म्हणून वापर तर होत नाहीये ना?

सायबर गुन्हेगार तुमचे बँक खाते 'मनी लाँड्रिंग'साठी वापरू शकतात. 'म्यूल' बनून तुरुंगात जाण्यापेक्षा सावध राहा.

१६ फेब्रुवारी, २०२६