मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

भाजी विक्रेता भाजीवर पाणी मारून मारून फ्रेश ठेवताना पाहिलं असेल, पण या व्हिडिओत भाजी फ्रेश दिसण्याचे रहस्य पाहा

1 मिनिट वाचन

पण या व्हिडिओत भाजी फ्रेश दिसण्याचे रहस्य पाहा

शेअर करा:
भाजी विक्रेता भाजीवर पाणी मारून मारून फ्रेश ठेवताना पाहिलं असेल, पण या व्हिडिओत भाजी फ्रेश दिसण्याचे रहस्य पाहा

आजवर आपण भाजी विक्रेत्यांना, शेतकर्‍यांना अनेक क्लृप्त्या लढवताना बघितले असेल. पण हा व्हिडीओ पाहिल्यांनातर तुमच्या समोरची भाजी खरीच स्वच्छ आहे का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. १०१ इंडिया या वेबसाईटने हा व्हिडीओ रिलीज केला आहे.

’ग्रेट इंडियन व्हेजिटेबल स्कॅम’  नाव असलेल्या या व्हिडीओमध्ये दिल्ली जवळच्या एका शेतकऱ्याने भाजी टवटवीत दिसण्यासाठी शेतकरी  सिलिकॉन स्प्रे, इंन्जेक्शन, कलर डायचा वापर कसा करतात हे सांगितलं आहे. त्या शेतकऱ्याच्या म्हणण्या नुसार सगळेच लोक या पद्धतीचा वापर करतात. तर मंडळी पुढच्या वेळेस भाजी घेताना नीट तपासून घ्या बरंका!

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलभारतातील या ३ वस्त्रपरंपरांची निर्मिती करण्यासाठी लागतात कित्येक महिने!काही साड्या केवळ नेसण्यासाठी नसतात; त्या म्हणजे मानवी कौशल्य, संयम आणि कल्पकतेचा अद्भुत आविष्कार असतात. भारतातील तीन वस्त्रपरंपरा याचीच साक्ष देतात.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

हिटलरला वेड्यात काढणारा 'कोंबडीवाला' शेतकरी: एजंट गार्बोची थरारक सत्यकथा!
लाइफस्टाइल

हिटलरला वेड्यात काढणारा 'कोंबडीवाला' शेतकरी: एजंट गार्बोची थरारक सत्यकथा!

जुआन पुजोल गार्सिया याने बनावट एजंट्सची फौज उभी करून दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी सैन्याला कसे फसवले, त्याची ही अजब कथा.

३० एप्रिल, २०२६