मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

या मुलीचे बाईक स्टंट्स पाहून तुम्ही थक्क व्हाल..

1 मिनिट वाचन
शेअर करा:
या मुलीचे बाईक स्टंट्स पाहून तुम्ही थक्क व्हाल..

बाईक स्टंट्स-ज्यांना व्हीली पण म्हटलं जातं यात नेहमी मुलंच पुढे असतात. ’धूम स्टाईल’ गाड्या सुसाट पळवणं, मागच्या एकाच चाकावर गाडी चालवणं, चालत्या गाडीवर कसरती करणं हे  असले जीवघेणे खेळ मुलं करत असतात. 

मुली मात्र सहसा या भानगडीत पडताना दिसत नाहीत. अर्थात, आ्ता चित्र बदलतंय. ’रब ने बना दी जोडी’ मधली अनुष्का, ’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मधली कतरिना आणि आपली सैराट आर्ची या मुली बिन्धास्त बाईक चालवताना दाखवल्या आहेत. पण या वरच्या व्हिडिओमधली मुलगी सर्वांना पुरून उरतेय. पण असे स्टंट्स करताना सावधान. जीवावरचा खेळ आहे हा!!

पुढची गोष्ट
लाइफस्टाइल९ वर्षांच्या मुलीने तयार केलेय आयओस ॲप!! ॲप काय आहे? आणि त्याबद्दल ॲपल CEO टीम कुकचे काय म्हणणे आहे?वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख