मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विजेंदर सिंगने नोंदवला 5 वा विजय

1 मिनिट वाचन
शेअर करा:
विजेंदर सिंगने नोंदवला 5 वा विजय

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगने आपल्या 5व्या प्रोफेशनल बाऊटमध्ये फ्रान्सच्या रॉयर्सचा पराभव केला. परत एकदा टेक्निकल नॉकआउट प्रकाराने त्याने हा विजय मिळाला.

सहा राऊंडच्या या लढतीत पाचव्या राऊंडमध्ये जेव्हा विजेंदरचा हल्ला रॉयर परातवू शकला नाही तेव्हा रेफरीने सामना थांबवून विजेंदरला विजयी घोषित केले.

पुढची गोष्ट
क्रीडाSuccess Story Of RInku Singh: सफाई कामगार ते KKR चा सुपरस्टार! वाचा रिंकू सिंगचा प्रवास.. वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख