मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

चीनी लोकांचा धाकड डान्स बघितला का राव !!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
चीनी लोकांचा धाकड डान्स बघितला का राव !!!

दंगलने चीनमध्ये ‘दंगल’ करून १८०० कोटी कमावले राव! आता सिनेमाची घोडदौड २००० कोटीच्या दिशेने चालू आहे. आपला परफेक्शनिस्ट आमीर भाऊ तिकडे “अंकल खान” म्हणून चांगलाच गाजतोय. दंगल चीनमध्ये किती हिट आहे याचा पुरावा एका व्हिडीओतून व्हायरल झालाय मंडळी. या व्हिडीओत ‘धाकड’ गाण्यावर चक्क चीनी लोक थिरकताना दिसतायंत.

Aamir Khan, chinaस्रोत

आता चीनी लोकांना धाकडसारख्या अस्सल भारतीय मातीतल्या गाण्यावर नाचताना बघणं म्हणजे गम्मतच आहे, नाही का ? मग बघा हा चायनीज ‘धाकड डान्स’ !!!

 

 

आणखी वाचा :

या १० भारतीय चित्रपटांवर पाकीस्तानात बंदी आहे!! आणि त्याची कारणंही तितकीच फालतू आहेत...

चीनच्या पोटात का दुखतंय ?

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलइस्रायली स्वीमर्समुळे माधुरी दीक्षित ट्रेंड का होत आहे? हा व्हायरल व्हिडीओ पाहून घ्या!!वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

अंकल पै : चित्रांच्या चौकटीतून भारताची गोष्ट सांगणारा माणूस
मनोरंजन

अंकल पै : चित्रांच्या चौकटीतून भारताची गोष्ट सांगणारा माणूस

अमर चित्र कथांच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या भारतीय मुलांना इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणारे लाडके 'अंकल पै' म्हणजेच अनंत पै.

१७ सप्टेंबर, २०२६

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!
मनोरंजन

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!

बँडमध्ये वाजवताना खाल्लेला मार ते मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार; दादा कोंडके यांच्या सुरुवातीच्या संघर्षाचा एक रंजक किस्सा.

८ ऑगस्ट, २०२६