अर्धसत्य, आक्रोश,द्रोहकाल यांसारखे दर्जेदार चित्रपट देणारे गोविंद निहलानी एका मराठी चित्रपटासह चित्रपट सृष्टीत पुनरागमन करत आहेत. निहलांनीचा मराठीशी संबंध फार जुना आहे. महेश एलकुंचवार , श्री.दा. पानवलकर यांच्या कथांवर आधारित हिंदी चित्रपट त्यांनी या आधी आपल्याला दिले आहेत. या नव्या चित्रपटाची कथा तेंडुलकरांच्या नाट्कावर आधारित आहे .निहलानींचा चित्रपट म्हणजे सामाजिक संदर्भ असणारा चित्रपट असणार यात काही शंकाच नको. या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. सोनाली कुळकर्णी, सुबोध भावे आणि भूषण प्रधान ही मंडळी "स्टारकास्ट" मध्ये असतील हे नक्की झाले आहे. आपण वाट बघू या.
गोविंद निहलांनींचा मराठी चित्रपट; दहा वर्षांनंतर गोविंद निहलानींचे चित्रपटसृष्टीत पुनरागमन
1 मिनिट वाचन

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
संबंधित लेख

मनोरंजन
'बाहुबली' चित्रपटात बिज्जलदेवची खलनायकी भूमिका साकारणारा बहुभाषी, बहुआयामी अभिनेता 'नास्सर
५ मार्च, २०२५

मनोरंजन
टॉयलेट मॅनर्स म्हणजे काय ?
२४ फेब्रुवारी, २०२५

मनोरंजन
डिसेंबर महिन्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचे फूल कोणते ?
१० डिसेंबर, २०२३

मनोरंजन
या 'आयडिया'नी मुलं होत असतील तर नवरा हवाय कशाला ?
२५ जुलै, २०२४

