बोभाटा.कॉम च्या वाचकांसाठी "मेरे नजरीयेसे" ही वेब सिरीज सुप्रसिध्द दिग्दर्शक सुश्रुत भागवत सादर करत आहेत. " मेरे नजरीयेसे " चे वैशिष्ट्य असे की दॄकश्राव्य माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार्या कलाकृतींचा आस्वाद आपण एकाच वेळी दिग्दर्शक आणि रसिक या दोन्हीच्या नजरेतून घेणार आहोत. तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांच्या "मै और तुम" या हिंदी नाटकाच्या रसग्रहणापासून आपण आज सुरुवात करत आहोत.
सुश्रुत भागवत यांना "माझीया प्रियाला प्रित कळेना","हे बंध रेशमाचे","लक्ष्य", "आंबट गोड","लेक लाडकी या घरची", "पुढचे पाऊल", "अरुंधती " या मालीकांचे आणि "अ पेईंग घोस्ट" , "मुंबई टाईम" या सिनेमांचे दिग्दर्शक म्हणून आपण ओळखतोच.
सुश्रुत भागवत यांचे बोभाटावर स्वागत आहे. असाच लोभ असू द्या.
मेरे नजरीयेसे: -1 सुश्रुत भागवत सादर करत आहेत तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांच्या 'मै और तुम' या हिंदी नाटकाचे रसग्रहण
1 मिनिट वाचन

पुढची गोष्ट
मनोरंजन'निल दर्पण': या नाटकाने ब्रिटीश सत्तेचा पाया हलवला आणि भारतात 'सेन्सॉरशिप'चा कायदा आणला!दीनबंधू मित्रा यांच्या 'निल दर्पण' नाटकाने ब्रिटीश राजवटीला इतके हादरवले की त्यांना भारतात पहिला सेन्सॉरशिप कायदा लागू करावा लागला.वाचा →बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!
ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.
संबंधित लेख

मनोरंजन
जगातल्या सर्वात देखण्या पुरुषांची यादी प्रसिद्ध झालीय.यादीतला भारतीय पुरुष कोण असेल ? काही अंदाज ?
१८ नोव्हेंबर, २०२१

मनोरंजन
मेष(Aries) राशीला मेष म्हणजे मेंढ्याचं नाव कसं मिळालं ?
२२ जून, २०२५

मनोरंजन
चित्र एकच पण ....
२४ मार्च, २०२५

मनोरंजन
१९८२ सालच्या एका भोजपुरी चित्रपटाची कॉपी म्हणजे 'हम आप के है कौन' !
१५ मार्च, २०२५

मनोरंजन
'बाहुबली' चित्रपटात बिज्जलदेवची खलनायकी भूमिका साकारणारा बहुभाषी, बहुआयामी अभिनेता 'नास्सर
५ मार्च, २०२५

