मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

फेसबुक बदलतंय आपलं नाव, चला तर सुचवुयात काही मराठी नावं!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
फेसबुक बदलतंय आपलं नाव, चला तर सुचवुयात काही मराठी नावं!!

काल एक बातमी आलीय. फेसबुकनं आपलं नाव बदलायचं ठरवलंय.  फेसबुक त्यांच्या मुख्य फेसबुक ॲपशिवाय इंस्टाग्राम, व्हाट्सॲप, मेसेंजर, ऑक्युलस असे अनेक उद्योग करत आहेच. तर या सगळ्या उद्योगाची मुख्य पालक कंपनीचं नाव बदलायचा घाट आहे असा प्राथमिक अंदाज आहे. हे म्हणजे गुगलनं कसं आपल्या कंपनीचं नाव अल्फाबेट केलं, अगदी तसंच आहे. पण आमच्या समोर प्रश्न पडला, फेसबुकचं बारसं करायचं तर काही नावं सुचवायला हवीत ना. त्यातल्या त्यात आपली मराठी नाव तर हमखास आलीच पाहिजेत! तर आम्ही इथे काही नावं सुचवली आहेत, तुम्हीही यात भर घातलीत मंडळ आभारी होईल.

फेसबुकवर आणि इनबॉक्समध्ये जाऊन हा प्रश्न विचारणाऱ्या समस्त मराठी जनांसाठी असलेलं खास

फेसबुकवर आणि इनबॉक्समध्ये जाऊन हा प्रश्न विचारणाऱ्या समस्त मराठी जनांसाठी असलेलं खास

उठसूठ फोटो पोस्ट करणाऱ्यांसाठी..

उठसूठ फोटो पोस्ट करणाऱ्यांसाठी..

सतत बोलाची कढी आणि बोलाचाच भात खात राहाणाऱ्यांसाठी..

सतत बोलाची कढी आणि बोलाचाच भात खात राहाणाऱ्यांसाठी..

प्रोफाइल लॉक करणाऱ्या सर्वांसाठी खास!!

प्रोफाइल लॉक करणाऱ्या सर्वांसाठी खास!!

प्रोफाइल लॉक करणाऱ्या सर्वांसाठी खास

आपल्या सर्वांची खास जवाबदारी असलेलं ऍप..

आपल्या सर्वांची खास जवाबदारी असलेलं ऍप..

अमुकतमुक आणि कंपनी नाव ठेवायची फॅशन होती एकेकाळी

अमुकतमुक आणि कंपनी नाव ठेवायची फॅशन होती एकेकाळी

मिठाईवाले नसले तर काय झाले? सोशलमिडीयावाले तर आहेत!!

मिठाईवाले नसले तर काय झाले? सोशलमिडीयावाले तर आहेत!!

सर्व एक करोड गृप ना समर्पित..

सर्व एक करोड गृप ना समर्पित..

साऱ्या जगाची चावडी..

साऱ्या जगाची चावडी..

या शिवाय दुसरं काय करतो आपण फेसबुकवर?

या शिवाय दुसरं काय करतो आपण फेसबुकवर?

तुमचा नमुना कोणता?

तुमचा नमुना कोणता?

बनवाबनवी हे आपलं गंडवागडवी झालीच!!

बनवाबनवी हे आपलं गंडवागडवी झालीच!!

इनबॉक्समध्ये घुसण्यासाठीचा नवीन गुरुमंत्र..

इनबॉक्समध्ये घुसण्यासाठीचा नवीन गुरुमंत्र..

आम्हाला फक्त एक बिलियन अमेरिकी डॉलर हवेत, नाव देऊन टाकू आपलं!!!

आम्हाला फक्त एक बिलियन अमेरिकी डॉलर हवेत, नाव देऊन टाकू आपलं!!!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'सेल्फ-केअर'च्या नावाखाली तुम्ही स्वतःला कमकुवत बनवताय? 'टफ लव्ह'चा मंत्र
लाइफस्टाइल

'सेल्फ-केअर'च्या नावाखाली तुम्ही स्वतःला कमकुवत बनवताय? 'टफ लव्ह'चा मंत्र

स्वतःचे लाड करण्याऐवजी स्वतःशी शिस्तबद्ध व कठोर राहणे म्हणजेच 'टफ लव्ह' मेंदू आणि यशासाठी कसे फायदेशीर ठरते, याविषयी.

८ ऑगस्ट, २०२६

स्वतःचं भलं करा, तरच पुढची पिढी सुधारेल: तुकोबांचा प्रॅक्टिकल सल्ला
लाइफस्टाइल

स्वतःचं भलं करा, तरच पुढची पिढी सुधारेल: तुकोबांचा प्रॅक्टिकल सल्ला

तुकाराम महाराजांच्या अभंगातून आजच्या कॉर्पोरेट युगातील पालकांसाठी आणि तरुणांसाठी एक महत्त्वाचा जीवनपाठ.

२ जून, २०२६

ज्या भारतीय नळाने युरोप आणि जपानची तहान भागवली, त्याचा रंजक इतिहास!
लाइफस्टाइल

ज्या भारतीय नळाने युरोप आणि जपानची तहान भागवली, त्याचा रंजक इतिहास!

केरळच्या जे. पी. सुब्रह्मण्य अय्यर यांनी बनवलेल्या 'वेस्ट नॉट' नळाने जगभरात पाण्याचा अपव्यय कसा रोखला? वाचा एका भारतीय बुद्धिमत्तेची जागतिक कथा.

२० मे, २०२६