मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

आपल्या गावात धरण बांधण्यासाठी अकोल्याच्या या शेतकऱ्याने जमीन विकली

1 मिनिट वाचन
शेअर करा:
आपल्या गावात धरण बांधण्यासाठी अकोल्याच्या या शेतकऱ्याने जमीन विकली

संजय तिडके हे  ४२वर्षीय गृहस्थ सध्या एका मोहिमेवर आहेत. त्यांना बांधायचे आहे त्यांच्या गावात धरण आणि सोडवायचा आहे पाण्याचा प्रश्न. वाटतेय ना स्वदेश सारखी स्टोरी? तर ही स्टोरी आहे महाराष्ट्रातल्या सांगावी दुर्गवाडा या अकोला जिल्हातल्या गावातली.

हे धरण बांधण्यासाठी खर्च आहे साधारण 20 लाख रुपयांचा. त्यासाठी संजय यांनी आपल्या मालकीची 10 एकर जागा विकून  रक्कम उभी केली आहे. सरकारची अनास्था आणि गावातल्या लोकांचे होणारे हाल बघून संजय यांनी हे पाऊल उचलले. सरकारच्या कृषी खात्याला वगळता दुसऱ्या कोणत्याच खात्याने तिडके यांना मदत केलेली नाही.

पुढच्या दोन महिन्यात या धरणाचे काम पूर्ण होईल आणि या धरणात साधारणत: 3 लाख लीटर पाणी साठू शकेल. महाराष्ट्र  दुष्काळी परिस्थितीतून जात असताना असे प्रयोग करणाऱ्या संजयभाऊंना आपण प्रोत्साहन दिले पाहिजेच.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? जमिनीचा इतिहास का तपासावा?
लाइफस्टाइल

तुमच्या स्वप्नातल्या घराखाली 'विष' तर पेरलेलं नाही? जमिनीचा इतिहास का तपासावा?

कारखान्यांच्या जुन्या जमिनींवर गृहप्रकल्प उभारत असताना रासायनिक प्रदूषण आणि जमिनीचा इतिहास तपासणे का गरजेचे आहे?

६ जुलै, २०२६

लग्नासाठी १७ लाख आणि घर बांधायला मोफत जमीन देणारा देश: युएईचे वेल्फेअर मॉडेल!
लाइफस्टाइल

लग्नासाठी १७ लाख आणि घर बांधायला मोफत जमीन देणारा देश: युएईचे वेल्फेअर मॉडेल!

संयुक्त अरब अमिराती आपल्या नागरिकांना लग्नासाठी १७ लाख रुपये आणि मोफत जमीन का देते? जाणून घ्या तिथल्या वेल्फेअर स्टेटची माहिती.

१९ जून, २०२६

हिटलरला वेड्यात काढणारा 'कोंबडीवाला' शेतकरी: एजंट गार्बोची थरारक सत्यकथा!
लाइफस्टाइल

हिटलरला वेड्यात काढणारा 'कोंबडीवाला' शेतकरी: एजंट गार्बोची थरारक सत्यकथा!

जुआन पुजोल गार्सिया याने बनावट एजंट्सची फौज उभी करून दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी सैन्याला कसे फसवले, त्याची ही अजब कथा.

३० एप्रिल, २०२६