मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

घानामध्ये गोरेपणाच्या क्रीम्सवरती येत्या ऑगस्टपासून बंदी

1 मिनिट वाचन
शेअर करा:
घानामध्ये गोरेपणाच्या क्रीम्सवरती येत्या ऑगस्टपासून बंदी

घानाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने येत्या ऑगस्ट २०१६ पासून हायड्रोक्विनन हा ब्लीच करणारा घटक पदार्थ असलेल्या सर्व  सौंदर्यप्रसाधनांवर बंदी जाहीर केली आहे. हायड्रोक्विननमुळे कॅन्सर्चे गंभीर आजार होऊ शकतात आणि त्यामुळॆच घाना सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

गोरेपणाचं वेड फक्त भारतातच नाही, तर इतर देशांतही आहेच. परंतु उजळपणापेक्षा आरोग्यही तितकेच महत्वाचे, नाही का? घाना सरकारचे या धाडसी निर्णयासाठी अभिनंदन. भारत सरकारही कधी ना कधी जनहितार्थ असा निर्णय घेईल अशी आशा करू या.

 

 

 

 

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलनेपाळच्या तरुणी आजीचा ब्रँड जगभर पोचवत आहेत...काय आहे ही संकल्पना?वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

वर्णभेद समजून घेण्यासाठी या गोऱ्या माणसाने स्वतःच्या शरीराचा रंग बदलून टाकला
लाइफस्टाइल

वर्णभेद समजून घेण्यासाठी या गोऱ्या माणसाने स्वतःच्या शरीराचा रंग बदलून टाकला

वर्णभेदाचे चटके अनुभवण्यासाठी स्वतःची त्वचा काळी करून 'ब्लॅक लाईक मी' हे अजरामर पुस्तक लिहिणाऱ्या जॉन हॉवर्ड ग्रिफिन यांची थरारक कथा.

१७ जून, २०२६