मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

आळस हीच शोधाची खरी जननी!!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
आळस हीच शोधाची खरी जननी!!!

मंडळी, बिल गेट्स तात्या एकदा म्हनले होते की ‘मी आळशी लोकांनाच काम देतो कारन ते अवघड कामासाठी बेश्ट जुगाड शोधतात.’ या वाक्यानंतर अनेक आळशी बांधवांनी प्रेरना घेतलेली. दिवसा तास-तास भर झोपून राहणारा मानुस एवढं दमल्यावर पन घाम गाळून जगाला दाखवून देतो की गरज हि शोधाची सावत्र आई आहे आनि ‘आळस हीच शोधाची खरी जननी’ आहे....

मंडली जागतिक आळशी संघटनेच्या काही सदस्यांनी केलेले जुगाड बघून तुम्हाला पन प्रेरना मिळंल...एकदा बघाच आमच्या बंधू आणि त्यांच्या भगिनींनी केलेल्या करामती !!!

 

1.

fail, funny, funny pictures, funny photos, lazy, hilarious, 22 Hilarious Examples of Really Lazy Peopleस्रोत

 

2.

fail, funny, funny pictures, funny photos, lazy, hilarious, 22 Hilarious Examples of Really Lazy Peopleस्रोत

 

3.

fail, funny, funny pictures, funny photos, lazy, hilarious, 22 Hilarious Examples of Really Lazy Peopleस्रोत

 

4.

Lazy People (45 pics)स्रोत

 

5.

Lazy People (45 pics)स्रोत

 

6.

Lazy People (45 pics)स्रोत

 

7.

Lazy People (45 pics)स्रोत

 

8.

Lazy People (45 pics)स्रोत

 

9.

fail, funny, funny pictures, funny photos, lazy, hilarious, 22 Hilarious Examples of Really Lazy Peopleस्रोत

 

10.

fail, funny, funny pictures, funny photos, lazy, hilarious, 22 Hilarious Examples of Really Lazy Peopleस्रोत

 

11.

fail, funny, funny pictures, funny photos, lazy, hilarious, 22 Hilarious Examples of Really Lazy Peopleस्रोत

 

12.

Lazy People (45 pics)स्रोत

 

 

तर मंडली, कशी वाटली आपली गँग ???

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलचोराला CCTVत चोरी पकडली गेल्याचे कळाले तर तो काय करेल? मुंबई पोलिसांच्या व्हिडिओत पाहा काय होते ते..वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

मुकेशकाका, ते 'जीओ कॉईन' कधी येणार? एका चिमुरड्याचा सवाल आणि रंजक गोष्ट
लाइफस्टाइल

मुकेशकाका, ते 'जीओ कॉईन' कधी येणार? एका चिमुरड्याचा सवाल आणि रंजक गोष्ट

जिओ कॉईन्सच्या प्रतीक्षेत असलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची आणि एका चिमुरड्याने मुकेश अंबानींना विचारलेल्या प्रश्नाची ही मजेशीर गोष्ट.

२१ मे, २०२६

गर्विष्ठ वकिलाची जिरली: हेड नर्सने शिकवला असा धडा की पाहणारेही हसले!
लाइफस्टाइल

गर्विष्ठ वकिलाची जिरली: हेड नर्सने शिकवला असा धडा की पाहणारेही हसले!

हॉस्पिटलमध्ये अहंकार दाखवणाऱ्या एका नामांकित वकिलाला हेड नर्सने आपल्या युक्तीने जमिनीवर आणल्याची एक खुसखुशीत विनोदी कथा.

२२ एप्रिल, २०२६