मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

नवाबी भोपाळचा स्मार्ट चेहेरा - भोपाळमध्ये स्मार्ट सायकल सुविधा म्हणजे पब्लिक बाइक शेअरींग..

1 मिनिट वाचन
शेअर करा:
नवाबी भोपाळचा  स्मार्ट चेहेरा - भोपाळमध्ये स्मार्ट सायकल सुविधा म्हणजे पब्लिक बाइक शेअरींग..

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मध्यप्रदेशातील भोपाळ, जबलपूर आणि इंदौर या शहरांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. यापैकी भोपाळ शहराने अनेक स्मार्ट योजना आखून शहराला नवे रुप देण्याचा निर्धार केला आहे. त्यातलीच एक योजना आहे स्मार्ट सायकल सुविधेची म्हणजेच स्मार्ट बाईक शेअरींगची.

भोपाळ शहरात पन्नास स्मार्ट सायकल स्थानके (डॉकींग स्टेशन) तयार करण्यात येणार आहेत. एकूण पाचशे सायकली या स्थानकावर उपलब्ध असतील. या सायकली अत्याधुनिक तीन गिअरवाल्या असतील. स्मार्ट कार्ड, अ‍ॅप किंवा लॉग-इन पिन द्वारे भाडे भरून सायकल भाड्याने वापरायला घ्यायची आणि काम झाले की जवळच्या स्थानकावर सायकल जमा करायची. या स्थानकांवर आणि सायकलींवर जीपीएस द्वारा निगराणी ठेवण्यात येणारा आहे. वेळेची बचत, पैशाची बचत, पेट्रोल डिझेलच्या  धूरापासून प्रदूषणमुक्ती असे अनेक फायदे यामुळे होणार आहेत.
 

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलएका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्याइन्स्टाग्रामवरील खोट्या माहितीवर आंधळा विश्वास ठेवून करोडपती होण्याच्या हव्यासापोटी एका निष्पाप मुलाची हत्या झाल्याची भोपाळमधील धक्कादायक घटना.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

भोपाळ गॅस दुर्घटना: भारतीय न्यायव्यवस्थेतील एक कधीही न भरून येणारी जखम
लाइफस्टाइल

भोपाळ गॅस दुर्घटना: भारतीय न्यायव्यवस्थेतील एक कधीही न भरून येणारी जखम

युनियन कार्बाइड खटल्याने भारतीय कायद्याच्या मर्यादा कशा उघड्या पाडल्या आणि पीडितांना न्यायासाठी कशी प्रतीक्षा करावी लागली, याचा आढावा.

४ एप्रिल, २०२६