मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

कुंवारा बाप-तुषार कपूरला मुलगा झाला.

1 मिनिट वाचन
शेअर करा:
कुंवारा बाप-तुषार कपूरला मुलगा झाला.

जितेंद्रचा मुलगा आणि एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर कालपासून एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आलाय. त्याने एका सरोगेट मातेच्या साह्याने IVF तंत्राद्वारे आपल्या मुलाला जन्म दिलाय.

जितेंद्र म्हणजेच रवी कपूर आणि शोभा कपूर या दापंत्याचं हे पहिलं नातवंड आहे. यापूर्वी सुश्मिता सेनने दोन मुली दत्तक घेऊन आई होणं पसंत केलंय परंतु अविवाहित बाबाने सरोगसीद्वारे मुलाला जन्म देणं ही घटना बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच घडतेय. आपले कलाकार याबाबतीत धाडसी आहेत ही देखील कौतुकाची गोष्ट आहे. 

अमिर खानचा मुलगा ’आझाद’ आणि शाहरूख खानचा ’अबराम’, या दोघांनंतर तुषार कपूरचा ’लक्ष्य’ ही बॉलीवूडमधली सध्याची सरोगसीद्वारे जन्माला आलेली पिढी आहे. 

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

होमी भाभा: भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक
विज्ञान

होमी भाभा: भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक

इंजिनिअरिंग सोडून भौतिकशास्त्र निवडणाऱ्या होमी भाभांनी TIFR, अणुऊर्जा आयोग आणि ट्रॉम्बे केंद्र उभं केलं. जन्मापासून मॉं ब्लॉं अपघातापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा, परीक्षेसाठी एका ठिकाणी.

२६ ऑक्टोबर, २०२६