मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

मंडळी, या अनोख्या चित्रकाराला भेटलात का?

1 मिनिट वाचन
शेअर करा:
मंडळी, या अनोख्या चित्रकाराला भेटलात का?

ओमर वॉन म्युलर (Omar Von Muller)आहे हॉलीवूडमधला एक अवलिया. तो काय करतो ठाऊक आहे? कुत्र्यांना ट्रेन करणं. ’हम आपके हैं कौन’ मधला ’टफी’ किंवा तेरी मेहरबानियॉंमधला बदला घेणारा कुत्रा, या प्राण्यांकडून अभिनय करवून घेणं अवघड असतं. नाहीतरी  नर्गिस फाकरी, जॉन अब्राहम, अर्जुन रामपाल या मनुष्यप्राण्यांना तरी कुठं अभिनय येतो म्हणा! त्यातल्यात्यात कतरिना वर्षाकाठी एखादं एक्सप्रेशन द्यायला लागलीय हे आपलं नशीब.

असो, विषय चाललाय कुत्र्यांना ट्रेन करायचा. तर हे ओमर महाशय कुत्र्यांना अगदी चित्रकार म्हणूनही ट्रेन करू शकतात असं दिसतंय. त्यांच्या युट्यूब चॅनेलला भेट द्या आणि पाहा आणखी काही मजेदार व्हिडिओज. 

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलचंद्रप्रकाशातला ताजमहाल आणि सीतारामचा कागद, रंग आणि कुंचला१८१५ मध्ये लॉर्ड हेस्टिंग्जच्या दौऱ्यात ताजमहाल आणि भारताचे रूप जलरंगात अजरामर करणारा अद्वितीय भारतीय चित्रकार सीताराम.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

हिमालयाचा रशियन 'महर्षी': निळ्या रंगाच्या जादूनं डोंगर जिवंत करणारा निकोलाय रोरिक
लाइफस्टाइल

हिमालयाचा रशियन 'महर्षी': निळ्या रंगाच्या जादूनं डोंगर जिवंत करणारा निकोलाय रोरिक

हिमालयाच्या निळ्या रंगाने भुरळ पाडलेला रशियन चित्रकार निकोलाय रोरिक, ज्याने कुल्लू खोऱ्यात राहून हिमालयाचे गूढ कॅनव्हासवर उतरवले.

१६ जून, २०२६