मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

कबालीचे मराठी कनेक्शन!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
कबालीचे मराठी कनेक्शन!!

रजनीकांतचा कबाली हा तामिळ सिनेमा आज रिलीज झालाय. सकाळी चार वाजताचा शो, चेन्नईसह दक्षिण भारतात अनेक कंपन्यांनी चक्क दिलेली सुट्टी अशा अनेक गोष्टींमुळे हा सिनेमा चर्चेत आहे. रजनीकांत हा भारतातला सर्वात मोठा सिनेस्टार आहे हे या सिनेमामुळे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. 

पण एक गंमत म्हणजे या सिनेमाचे एक सुपर मराठी कनेक्शन आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेले नायक आणि नायिका दोघेही मराठी आहेत. मूळ नाव शिवाजीराव गायकवाड असलेला रजनी हा तर साऊथ इंडियात देवच झाला आहे. तर मराठीसह हिंदी चित्रपटात ठसा उमटवणारी राधिका आपटे आपल्याला या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मंडळी, तुम्ही या सिनेमाचे तिकीट बुक केले का नाही?

 

पुढची गोष्ट
मनोरंजनझाडावरचं एक पान आणि मृत्यूशी झुंज देणारं प्रेम: 'लुटेरा' आणि ओ. हेन्री१९०५ मध्ये ओ. हेन्री यांनी लिहिलेल्या The Last Leaf या लघुकथेतील एका पानाने वाचकांना रडवलं. तब्बल १०८ वर्षांनंतर, २०१३ मध्ये 'लुटेरा' या चित्रपटाने पुन्हा एकदा तीच भावना पडद्यावर जिवंत केली.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

इतिहासाच्या पानांत हरवलेले भारताचे पहिले वैमानिक 'पुरुषोत्तम मेघजी काबाली'!
लाइफस्टाइल

इतिहासाच्या पानांत हरवलेले भारताचे पहिले वैमानिक 'पुरुषोत्तम मेघजी काबाली'!

जेआरडी टाटांपूर्वी स्वतःचे विमान घेऊन उड्डाण करणारे भारताचे पहिले वैमानिक पुरुषोत्तम मेघजी काबाली यांच्या अज्ञात प्रवासाची गोष्ट.

१६ जून, २०२६