मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

हा लग्नसमारंभ आहे का सोंग?

1 मिनिट वाचन
शेअर करा:
हा लग्नसमारंभ आहे का सोंग?

अगदीच साधी राहाणी नसेल तरी एकवेळ ठीक आहे. पण  असलेल्या/नसलेल्या श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन नसावे. या वरच्या  चित्रातील नववधू पोषाखावरून नक्कीच भारतीय वाटत आहेत. हे भले मोठाले हार, दोन्ही कानांतले झुमके एकत्र केले तर चेहरा दिसणारच नाही अशी परिस्थिती हे अगदी अशी संस्कृती जोपासनार्‍यांची कीव करावी असेच आहे. 

एकाने असे केले म्हणून दुसर्‍याला तसेच करण्यासाठी सामाजिक दडपण येते. यातूनच हुंडा संस्कृती उदयास आली. बहुतेक ठिकाणी हुंडा दिला-घेतला जात नसला तरी अन्य मार्गाने त्याचे कोणते ना कोणते रूप लग्नसमारंभात दृष्टीस पडतेच. दक्षिणेत अजूनही गळ्यापासून कमरेपर्यंत आणि मनगटापासून दंडापर्यंत सोन्याने मढलेल्या नववधू दिसतातच. अशा वेळेस मुलगी जन्माला येणं ही काही सुखकारक घटना नक्कीच वाटणार नाही. 

चांगले शिक्षण आणि ज्ञान हेच खरे अलंकार. 

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!
मनोरंजन

लग्नात 'मौत'चं गाणं वाजवलं आणि पोलीस बापाने खाडकन थोबाडीत दिली!

बँडमध्ये वाजवताना खाल्लेला मार ते मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार; दादा कोंडके यांच्या सुरुवातीच्या संघर्षाचा एक रंजक किस्सा.

८ ऑगस्ट, २०२६

लग्नासाठी १७ लाख आणि घर बांधायला मोफत जमीन देणारा देश: युएईचे वेल्फेअर मॉडेल!
लाइफस्टाइल

लग्नासाठी १७ लाख आणि घर बांधायला मोफत जमीन देणारा देश: युएईचे वेल्फेअर मॉडेल!

संयुक्त अरब अमिराती आपल्या नागरिकांना लग्नासाठी १७ लाख रुपये आणि मोफत जमीन का देते? जाणून घ्या तिथल्या वेल्फेअर स्टेटची माहिती.

१९ जून, २०२६

लग्नात पाहुण्यांना चढवलं जातंय सलाईन; 'IV ड्रिप'च्या पॅकेजची चर्चा
आरोग्य

लग्नात पाहुण्यांना चढवलं जातंय सलाईन; 'IV ड्रिप'च्या पॅकेजची चर्चा

हाय-प्रोफाइल लग्नांमध्ये पाहुण्यांचा थकवा आणि हँगओव्हर घालवण्यासाठी आता 'IV ड्रिप बार'चा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.

२६ मे, २०२६