मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाहा औरंगाबादचे अग्नितांडव..

1 मिनिट वाचन
शेअर करा:
फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाहा औरंगाबादचे अग्नितांडव..

औरंगाबादचं फटाका मार्केट गेल्या १५-२० वर्षांपासून जिल्हा परिषद ग्राऊंडवर भरत आहे. आज सकाळी अचानकच तिथं एका छोट्याशा दुकानाला आग लागली आणि पाहता पाहता सुमारे २०० दुकानं आगीत भस्मसात झाली. सुदैवानं यात कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची अद्याप बातमी आलेली नाहीय. आता यावर चौकशा, कारणं हे सगळं होत राहील. पण इतकं भरवस्तीत फटाका मार्केट असायला हवं होतं का मुद्दा तसाच राहील. 

या आगीनं पाहता-पाहता रौद्र रूप धारण केलं, फटाके उडून आजूबाजूच्या वस्तीत पसरले आणि धुरानं सारा परिसर भरून गेला. आमच्या औरंगाबादच्या वाचकांनी या घटनेचे फोटोज आणि व्हिडिओज आमच्यासोबत शेअर केले आहेत. 

फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाहा औरंगाबादचे अग्नितांडव.. – चित्र 1
फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाहा औरंगाबादचे अग्नितांडव.. – चित्र 2
फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाहा औरंगाबादचे अग्नितांडव.. – चित्र 3
फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाहा औरंगाबादचे अग्नितांडव.. – चित्र 4
फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाहा औरंगाबादचे अग्नितांडव.. – चित्र 5
फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाहा औरंगाबादचे अग्नितांडव.. – चित्र 6
फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाहा औरंगाबादचे अग्नितांडव.. – चित्र 7
फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाहा औरंगाबादचे अग्नितांडव.. – चित्र 8
पुढची गोष्ट
लाइफस्टाइलकोरियाच्या गल्लीबोळात भारतीय आयुर्वेदाचा डंका: हिमालयच्या गोळीने कसं लावलं वेड?दक्षिण कोरियाच्या २५० दशलक्ष डॉलर्सच्या हँगओव्हर मार्केटमध्ये भारताच्या हिमालय कंपनीच्या 'पार्टी स्मार्ट' गोळीने कशी क्रांती केली?वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'ॲव्होकॅडो'चा भारतीय बाजारात धुमाकूळ: आरोग्याचा नवा 'ट्रेंड' की केवळ महागडा फॅड?
लाइफस्टाइल

'ॲव्होकॅडो'चा भारतीय बाजारात धुमाकूळ: आरोग्याचा नवा 'ट्रेंड' की केवळ महागडा फॅड?

महागडे विदेशी फळ असणाऱ्या ॲव्होकॅडोची भारतात वाढती मागणी आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी सविस्तर माहिती.

३१ जुलै, २०२६

शक्तिमानची जादू आणि पार्ले-जीने काबीज केलं तामिळनाडूचं मार्केट!
लाइफस्टाइल

शक्तिमानची जादू आणि पार्ले-जीने काबीज केलं तामिळनाडूचं मार्केट!

९० च्या दशकात तमिळनाडूमध्ये मिल्क बिस्किटांचे वर्चस्व असताना शक्तिमानच्या मदतीने पार्ले-जीने विक्री ५० वरून २ हजार टनांवर कशी नेली?

२२ जून, २०२६

मोदी-मेलनींची ती 'मेलडी' आणि दलाल स्ट्रीटवरची 'कॉमेडी'!
लाइफस्टाइल

मोदी-मेलनींची ती 'मेलडी' आणि दलाल स्ट्रीटवरची 'कॉमेडी'!

पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलनी यांच्या 'मेलडी' चर्चेमुळे गुंतवणूकदारांनी चुकून पार्ले इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी केल्याची रंजक गोष्ट.

२१ मे, २०२६

जगाच्या नजरेआड राहून कोट्यवधी कमावणाऱ्या अवलियांची गोष्ट: अननोन मार्केट विझार्ड्स
लाइफस्टाइल

जगाच्या नजरेआड राहून कोट्यवधी कमावणाऱ्या अवलियांची गोष्ट: अननोन मार्केट विझार्ड्स

शेअर बाजारात शांतपणे कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या सामान्य ट्रेडर्सच्या यशोगाथा सांगणाऱ्या पुस्तकाचा आढावा.

९ मार्च, २०२६