मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

एक वर्षांपूर्वी जसे वडील वारले त्याच पद्धतीने झाला या मुलीचा मृत्यू

1 मिनिट वाचन
शेअर करा:
एक वर्षांपूर्वी जसे वडील वारले त्याच पद्धतीने झाला या मुलीचा मृत्यू

24 वर्षीय दिव्यश्री नाईक ही मोटारसायकल वरून पडली आणि एका टँकर खाली सापडली. ती मागच्या सीटवर बसून प्रवास करत होती. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीस किरकोळ जखमा झाल्या पण दिव्यश्रीला आपले प्राण गमवावे लागले.

पावसाळ्यात आपण अशा घटना नेहमीच वाचतो. पावसामुळे रस्ते निसरडे झालेले असतात त्यामुळेच बाईक चालवताना अधिक काळजी घ्यायला पाहिजे. पण दिव्यश्रीच्या कथेत एक ट्विस्ट आहे. साधारण एक वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू असाच बाईकवरून पडून एका अवजड वाहनांच्या खाली येऊन झाला होता. 

दिव्यश्री आपल्या वडिलांच्या जागी मुंबई पोलिसात भरती होणार होती. त्यासाठी तिने  १२वीची परीक्षापण दिली होती. येत्या १५ दिवसात तिचे ट्रेनिंग चालू होणार होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. 

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलएका अजगरासाठी ३० झुरळं खाणारा तरुण आणि एका रात्रीत मृत्यू!फ्लोरिडामध्ये एका अजगरासाठी आयोजित केलेल्या झुरळं खाण्याच्या स्पर्धेत एडवर्ड आर्चबोल्ड या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

जागतिक फॅशनने चोरलेल्या भारतीय संकल्पना: प्राडा आणि राल्फ लॉरेनचा 'वारसा' चोरी!
लाइफस्टाइल

जागतिक फॅशनने चोरलेल्या भारतीय संकल्पना: प्राडा आणि राल्फ लॉरेनचा 'वारसा' चोरी!

कोल्हापुरी चप्पल ते जोधपुरी ट्राउझर्स, जागतिक फॅशन ब्रँड्सनी भारतीय संस्कृतीचा वापर करून स्वतःचे लेबल कसे लावले, याचा हा पर्दाफाश.

२७ एप्रिल, २०२६