गणेशोत्सव स्पेशल : मराठी कलाकारांचा 'सेलिब्रिटी बाप्पा'...बघा तर कशी जय्यत तयारी केली आहे !!
काय मंडळी, बाप्पा आले का घरी ? राव आज सकाळ पासून बाप्पाच्या आगमनात बिझी असाल ना ? मग आता थोडं दम घ्या आणि मराठी कलाकारांच्या घरी आलेल्या बाप्पांच दर्शन घ्या. मराठीतल्या नामवंत कलाकारांनी कशाप्रकारे बाप्पाचं स्वागत केलं बघा तरी...
रवी जाधव
ओमप्रकाश शिंदे
सायली संजीव
जुई गडकरी
प्रार्थना बेहेरे
विकास पाटील
अमरनाथ खराडे
सिद्धार्थ चांदेकर
सोनाली कुलकर्णी
धनश्री काडगावकर
माधुरी दीक्षित
राहुल मगदूम
सुयश टिळक
श्वेता मेहंदळे
हार्दिक जोशी
लोकेश गुप्ते
महेश जाधव
स्वप्नील जोशी
सुबोध भावे