
'अॅपल'वाल्या स्टीव्ह जॉब्सचा आज जन्मदिवस आहे!
अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचा आज वाढदिवस. एका गॅरेजमधून जागतिक साम्राज्य उभं करणाऱ्या या किमयागाराची ही रंजक गोष्ट.
२४ फेब्रुवारी, २०२६

विभाग

अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचा आज वाढदिवस. एका गॅरेजमधून जागतिक साम्राज्य उभं करणाऱ्या या किमयागाराची ही रंजक गोष्ट.
२४ फेब्रुवारी, २०२६

तेजस विमानाचे अपघात आणि इंजिन मिळण्यास होणारा विलंब यामुळे HAL चे शेअर्स गडगडले आहेत. या तांत्रिक अडचणींमागील नेमके कारण काय?
२३ फेब्रुवारी, २०२६

अमेरिकेत राहणाऱ्या एका जोडप्याला भारताच्या यूपीआय तंत्रज्ञानाने आणि एका टॅक्सी ड्रायव्हरच्या माणुसकीने कसे भारावून टाकले, याची ही सत्यकथा.
२२ फेब्रुवारी, २०२६

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा! यंदाची शिवजयंती का आहे खास? वाचा सविस्तर.
१९ फेब्रुवारी, २०२६

अमेरिकेत सध्या 'डिव्होर्स डस्ट' नावाचे ग्लिटर चर्चेत आहे. फसवणूक करणाऱ्या जोडीदाराला पकडण्यासाठी महिला या अजब क्लृप्तीचा वापर करत आहेत.
१८ फेब्रुवारी, २०२६

परदेशात भारतीयांच्या वाढत्या संपत्तीमुळे आणि प्रभावामुळे स्थानिकांमध्ये निर्माण होणाऱ्या आर्थिक असुरक्षिततेचा घेतलेला आढावा.
१८ फेब्रुवारी, २०२६

१७ फेब्रुवारी १७३९ रोजी चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या तावडीतून वसई-साष्टी मुक्त करण्यासाठी पुकारलेल्या ऐतिहासिक लढ्याची शौर्यगाथा.
१७ फेब्रुवारी, २०२६

सायबर गुन्हेगार तुमचे बँक खाते 'मनी लाँड्रिंग'साठी वापरू शकतात. 'म्यूल' बनून तुरुंगात जाण्यापेक्षा सावध राहा.
१६ फेब्रुवारी, २०२६

१०४ वर्षांपूर्वी हॉवर्ड कार्टर यांनी तुतेनखामेनची कबर शोधली. इजिप्तच्या या रहस्याने आजही जगाला भुरळ घातली आहे.
१६ फेब्रुवारी, २०२६

बोर्डाच्या परीक्षेचे टेन्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी HCL चे माजी सीईओ विनीत नायर यांचा डोळे उघडणारा संदेश.
१५ फेब्रुवारी, २०२६

१९४२ च्या कुंभमेळ्यात मदन मोहन मालवीय यांनी केवळ दोन पैशांच्या पंचांगाच्या जोरावर अफाट गर्दी कशी जमवली, याची ही रंजक गोष्ट.
१५ फेब्रुवारी, २०२६

१२ फेब्रुवारी, २०२६