मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विभाग

लाइफस्टाइल – पान 18

सुपर मार्केटमधील 'शॉपिंग कार्ट'चा रंजक इतिहास आणि एका जिद्दी माणसाची गोष्ट

सुपर मार्केटमधील 'शॉपिंग कार्ट'चा रंजक इतिहास आणि एका जिद्दी माणसाची गोष्ट

आज आपण सहज वापरत असलेल्या शॉपिंग कार्टला सुरुवातीला ग्राहकांनी नाकारले होते. सिल्व्हान गोल्डमन यांनी लावलेल्या या शोधाची ही रंजक गोष्ट.

२० मार्च, २०२६

एका थुंकीची किंमत दीड लाख रुपये! ब्रिटनमध्ये पानशौकिनांना बसलेला 'महागडा' फटका

एका थुंकीची किंमत दीड लाख रुपये! ब्रिटनमध्ये पानशौकिनांना बसलेला 'महागडा' फटका

ब्रिटनमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दोन भारतीयांना पडले महागात; सीसीटीव्हीच्या आधारे पकडून कोर्टाने ठोठावला दीड लाखांचा दंड.

२० मार्च, २०२६

गुढीपाडव्याच्या दिवशी सेन्सेक्स २४९६ अंकांनी कोसळला, जून २०२४ नंतरची सर्वात मोठी पडझड

गुढीपाडव्याच्या दिवशी सेन्सेक्स २४९६ अंकांनी कोसळला, जून २०२४ नंतरची सर्वात मोठी पडझड

शेअर बाजारात एकाच दिवसात २४९६ अंकांची ऐतिहासिक घसरण! कच्च्या तेलाचे दर आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेचा भारतीय बाजाराला मोठा फटका.

२० मार्च, २०२६

मुंबईची होळी 'वन-डे' का? आणि मध्यप्रदेशातील 'रंग तेरस'चं गुपित काय?

मुंबईची होळी 'वन-डे' का? आणि मध्यप्रदेशातील 'रंग तेरस'चं गुपित काय?

मुंबईची धावपळीची होळी आणि नाशिक-मध्यप्रदेशातील 'रंग तेरस'ची अनोखी परंपरा; जाणून घ्या रंगांच्या या विविध उत्सवामागची रंजक माहिती.

१७ मार्च, २०२६

नव्वदीच्या आजीचं 'कॅथर्डीन' तेल आणि सासूच्या मायेची सुगंधी आठवण

नव्वदीच्या आजीचं 'कॅथर्डीन' तेल आणि सासूच्या मायेची सुगंधी आठवण

९० वर्षांच्या आजीच्या आवडीच्या कॅथर्डीन तेलामागची ही एक हळवी आणि कौटुंबिक आठवण, जी जुन्या पिढीच्या संस्कारांची जाणीव करून देते.

१६ मार्च, २०२६

‘लाडू विकणारे आता डिग्र्या विकणार का?’: LPU च्या यशाची प्रेरणादायी गोष्ट

‘लाडू विकणारे आता डिग्र्या विकणार का?’: LPU च्या यशाची प्रेरणादायी गोष्ट

जालंधरमधील एका छोट्या मिठाईच्या दुकानापासून सुरू झालेला प्रवास आज 'लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी'च्या अवाढव्य साम्राज्यापर्यंत कसा पोहोचला?

१३ मार्च, २०२६

१३,५६० किमीचा नॉन-स्टॉप प्रवास: 'बार-टेल्ड गॉडविट' पक्ष्याचा अजब पराक्रम!

१३,५६० किमीचा नॉन-स्टॉप प्रवास: 'बार-टेल्ड गॉडविट' पक्ष्याचा अजब पराक्रम!

अलास्का ते टास्मानिया असा ११ दिवसांचा सलग प्रवास करणाऱ्या 'बार-टेल्ड गॉडविट' पक्ष्याची थक्क करणारी जिद्द आणि शारीरिक बदल.

१३ मार्च, २०२६

'इबू बॅरोन': २४ फूट लांबीचा महाकाय अजगर आणि थरारक जागतिक विक्रम!

'इबू बॅरोन': २४ फूट लांबीचा महाकाय अजगर आणि थरारक जागतिक विक्रम!

इंडोनेशियाच्या जंगलात सापडलेल्या 'इबू बॅरोन' नावाच्या मादी अजगराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे सर्व जुने विक्रम कसे मोडीत काढले, वाचा.

१२ मार्च, २०२६

अल्बानियाची 'बर्नेशा' परंपरा: जिथे स्त्री पुरुष म्हणून जगण्याची शपथ घेते

अल्बानियाची 'बर्नेशा' परंपरा: जिथे स्त्री पुरुष म्हणून जगण्याची शपथ घेते

अल्बानियातील 'बर्नेशा' परंपरेत स्त्रिया पुरुष म्हणून जगण्यासाठी जन्मभर कुमारिका राहण्याची शपथ का घेतात? जाणून घ्या या अजब प्रथेबद्दल.

१० मार्च, २०२६

एका खेळण्याने दिली आईची माया: पंच नावाच्या माकडाची काळजाला भिडणारी गोष्ट

एका खेळण्याने दिली आईची माया: पंच नावाच्या माकडाची काळजाला भिडणारी गोष्ट

जपानमधील पंच नावाच्या माकडाच्या पिल्लाला त्याच्या आईने नाकारले, पण एका आयकीया बाहुलीने त्याला मायेची ऊब देऊन जीवदान दिले.

९ मार्च, २०२६

ज्यू लोकांच्या श्रीमंतीचं ते एक 'गुपित'; जे आपल्या मराठी माणसाला अजून उमजलेलं नाही!

ज्यू लोकांच्या श्रीमंतीचं ते एक 'गुपित'; जे आपल्या मराठी माणसाला अजून उमजलेलं नाही!

ज्यू समाजाच्या आर्थिक यशामागे असलेली 'फार्गिन' ही संकल्पना आणि दुसऱ्याच्या यशात आनंद मानण्याची वृत्ती.

९ मार्च, २०२६