मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विभाग

लाइफस्टाइल – पान 17

जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ श्वास घेणं नव्हे; ओल्गा टेलिस खटल्याने बदलला भारताचा चेहरा!

जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ श्वास घेणं नव्हे; ओल्गा टेलिस खटल्याने बदलला भारताचा चेहरा!

मुंबईतील फूटपाथवर राहणाऱ्यांच्या हक्कासाठी लढलेल्या ओल्गा टेलिस खटल्याने भारतीय न्यायव्यवस्थेत 'जगण्याच्या अधिकारा'ची नवी व्याख्या कशी मांडली?

२ एप्रिल, २०२६

“Staying ahead of the curve” म्हणजे काय? प्रवाहाच्या पुढे असण्याचं एकाकीपण?

“Staying ahead of the curve” म्हणजे काय? प्रवाहाच्या पुढे असण्याचं एकाकीपण?

समाजाच्या प्रवाहाच्या पुढे राहणाऱ्या ५ टक्के लोकांची मानसिकता आणि त्यांना सोसावं लागणारं एकाकीपण यावर भाष्य करणारा हा लेख.

२८ मार्च, २०२६

महागाई येणार आहे असं तुम्हाला वाटतंय? मग तुम्ही गाफील आहात!

महागाई येणार आहे असं तुम्हाला वाटतंय? मग तुम्ही गाफील आहात!

महागाई ही आता केवळ भीती उरली नसून ती आपल्या घराघरात पोहोचली आहे, अर्थतज्ज्ञ लिऑन हेंडरसन यांच्या इशाऱ्यासह सविस्तर आढावा.

२७ मार्च, २०२६

ताटातल्या अळ्यांकडे दुर्लक्ष करून 'न्यू इंडिया'ची प्रतिमा कशी टिकणार?

ताटातल्या अळ्यांकडे दुर्लक्ष करून 'न्यू इंडिया'ची प्रतिमा कशी टिकणार?

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना अळ्यायुक्त दही दिल्याप्रकरणी रेल्वेने कंत्राटदाराला ६० लाखांचा दंड ठोठावत परवाना रद्द केला आहे.

२७ मार्च, २०२६

पेन्सिलने एक रेघ ओढली आणि मध्य आशियात लागली आग: सायक्स-पिकोट कराराचा रक्तरंजित वारसा

पेन्सिलने एक रेघ ओढली आणि मध्य आशियात लागली आग: सायक्स-पिकोट कराराचा रक्तरंजित वारसा

१९१६ सालच्या सायक्स-पिकोट करारामुळे मध्य आशियाच्या नकाशावर ओढलेल्या कृत्रिम रेषांनी आजही रक्तरंजित संघर्षाला जन्म दिला आहे.

२५ मार्च, २०२६

'ज्युडास गोट'चं भयंकर रहस्य! ज्युडास आणि विश्वासघाताची गोष्ट

'ज्युडास गोट'चं भयंकर रहस्य! ज्युडास आणि विश्वासघाताची गोष्ट

बायबलमधील ज्युडास आणि कत्तलखान्यातील 'ज्युडास गोट' यांच्यातील साम्य सांगणारी ही गोष्ट आपल्याला विश्वासघाताची नवी व्याख्या शिकवते.

२४ मार्च, २०२६

स्टेटस सिंबल ते 'सायलेंट किलर': गुटक्याचा रक्ताळलेला इतिहास

स्टेटस सिंबल ते 'सायलेंट किलर': गुटक्याचा रक्ताळलेला इतिहास

एकेकाळी श्रीमंतीचे लक्षण मानल्या जाणाऱ्या पानपराग आणि माणिकचंद गुटक्याचा रक्ताळलेला इतिहास आणि त्याचा सामाजिक आरोग्यावर झालेला परिणाम.

२३ मार्च, २०२६

अमेरिकेतून नेपाळला परतणार १२ व्या शतकातील गौतम बुद्धांचे दुर्मिळ शिल्प

अमेरिकेतून नेपाळला परतणार १२ व्या शतकातील गौतम बुद्धांचे दुर्मिळ शिल्प

नेपाळमधून तस्करी करून अमेरिकेत नेलेले १२ व्या शतकातील गौतम बुद्धांचे ऐतिहासिक शिल्प आता पुन्हा मायदेशी परतणार आहे.

२० मार्च, २०२६