बरेचदा हॉटेलचं बिल बघून लोकांना धक्का बसतो. राहुल बोसला ३ केळ्यांसाठी ४४२ रुपये मोजायला लागले होते ती बातमी तर तुम्हाला माहित असेलच. पण आज आम्ही ज्या बिलचा किस्सा सांगणार आहोत तशा प्रकारचं बिल तुम्ही नक्कीच कधी पाहिलं नसणार.
या गोष्टीसाठी हॉटेलने आकारले २७ रुपये? तुम्हाला पटतंय का?
1 मिनिट वाचन


अमेरिकेतील कोलरॅडो येथील ‘टॉम्स डिनर’ नावाच्या हॉटेलमध्ये एक माणूस गेला होता. जेवून झाल्यावर त्याला जे बिल आलं त्यात एक रक्कम चक्क त्याच्या मूर्ख प्रश्नांसाठी आकारण्यात आली होती. हा पाहा फोटो.

हा फोटो रेडीटवर शेअर करण्यात आला होता. ग्राहकाच्या मूर्ख प्रश्नांसाठी हॉटेलने चक्क ०.३८ डॉलर्स म्हणजे २७ रुपये आकारले आहेत. हे पैसे काही त्यांनी अचानक आकारलेले नाहीत. टॉम्स डिनर हॉटेलच्या मेन्यूकार्डवर स्पष्टपणे मूर्ख प्रश्नांसाठी ०.३८ डॉलर्स आकारले जातील असं छापलेलं आहे. हा नियम गेल्या २० वर्षांपासून आहे.

मंडळी, भारतातील हॉटेलमध्ये असा नियम आणला तर तुम्हाला पटेल का? तुमचं मत नक्की द्या!!
टॅग्स:
संबंधित लेख

क्रीडा
जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२

लाइफस्टाइल
पीव्ही सिंधूने या २० कंपन्यांना नोटीस पाठवून तंबी का दिली आहे?
२४ ऑगस्ट, २०२१

लाइफस्टाइल
या ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१

लाइफस्टाइल
खमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१

