मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

या कबड्डीत जी मजा आहे ती प्रो-कबड्डीत नाही..

1 मिनिट वाचन
शेअर करा:
या कबड्डीत जी मजा आहे ती प्रो-कबड्डीत नाही..

खरा खेळ रंगतो तो मातीत. मॅटवर खेळल्या जाणार्‍या खेळांची त्याच्याशी तुलनाच नाही. 

कबड्डी हा तसा महाराष्ट्राचा परंपरागत खेळ. पण तो सहसा पुरूषच खेळताना दिसतात. स्त्रियांचा सहभाग कमीच. या व्हिडिओत मात्र नऊवारी साडीतल्या आज्यांपासून पाचवारी साडी ते जीन्स घातलेल्या सगळ्याजणींचा कबड्डीचा खेळ मस्त रंगलाय. अनुपकुमारच्या वरताण पाय लांबवून प्रतिपक्षाला आऊट करणार्‍या काकू भारी की दातांचं बोळकं झालेली आजी भारी हे मात्र सांगता येणं कठीण आहे.  

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलआधुनिक स्त्रीला बहुतेक सगळे ब्रँड्स अजूनही 'शेजारची काकू' का समजतात?८० टक्के खरेदीचे निर्णय स्त्रिया घेत असतानाही जाहिरातदार आणि ब्रँड्स अजूनही स्त्रियांना दुय्यम ग्राहक का समजतात, यावर परखड भाष्य.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

भतेरीच्या धुळीतून जन्मलेला तो कायदा: 'विशाखा' जजमेंट आणि स्त्री-अस्तित्वाचा लढा!
लाइफस्टाइल

भतेरीच्या धुळीतून जन्मलेला तो कायदा: 'विशाखा' जजमेंट आणि स्त्री-अस्तित्वाचा लढा!

राजस्थानच्या भंवरी देवींचा लढा आणि सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक विशाखा मार्गदर्शक तत्त्वे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठीचा हा महत्त्वाचा प्रवास.

७ एप्रिल, २०२६

अल्बानियाची 'बर्नेशा' परंपरा: जिथे स्त्री पुरुष म्हणून जगण्याची शपथ घेते
लाइफस्टाइल

अल्बानियाची 'बर्नेशा' परंपरा: जिथे स्त्री पुरुष म्हणून जगण्याची शपथ घेते

अल्बानियातील 'बर्नेशा' परंपरेत स्त्रिया पुरुष म्हणून जगण्यासाठी जन्मभर कुमारिका राहण्याची शपथ का घेतात? जाणून घ्या या अजब प्रथेबद्दल.

१० मार्च, २०२६