मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा
संग्रह ›

2026 मधील लेख – पान 30

जागतिक फॅशनने चोरलेल्या भारतीय संकल्पना: प्राडा आणि राल्फ लॉरेनचा 'वारसा' चोरी!
लाइफस्टाइल

जागतिक फॅशनने चोरलेल्या भारतीय संकल्पना: प्राडा आणि राल्फ लॉरेनचा 'वारसा' चोरी!

कोल्हापुरी चप्पल ते जोधपुरी ट्राउझर्स, जागतिक फॅशन ब्रँड्सनी भारतीय संस्कृतीचा वापर करून स्वतःचे लेबल कसे लावले, याचा हा पर्दाफाश.

२७ एप्रिल, २०२६

मोत्याच्या हाराच्या बदल्यात अख्खा बंगला? न्यूयॉर्कच्या 'फिफ्थ एव्हेन्यू'वरची अजब 'डिल'!
लाइफस्टाइल

मोत्याच्या हाराच्या बदल्यात अख्खा बंगला? न्यूयॉर्कच्या 'फिफ्थ एव्हेन्यू'वरची अजब 'डिल'!

१९१७ मध्ये न्यूयॉर्कमधील एक आलिशान बंगला एका मोत्याच्या हारासाठी विकला गेला. कार्टियर आणि मेसी प्लांट यांच्यातील या ऐतिहासिक व्यवहाराची ही रंजक गोष्ट.

२६ एप्रिल, २०२६

इन्सुलिनचा शोध आणि १ डॉलरचे पेटंट: फ्रेडरिक बँटिंग यांची विदारक कहाणी
आरोग्य

इन्सुलिनचा शोध आणि १ डॉलरचे पेटंट: फ्रेडरिक बँटिंग यांची विदारक कहाणी

लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या इन्सुलिनचा शोध लावून त्याचे पेटंट फक्त १ डॉलरला देणाऱ्या फ्रेडरिक बँटिंग यांची प्रेरणादायी पण शोकांतिका.

२४ एप्रिल, २०२६

गर्विष्ठ वकिलाची जिरली: हेड नर्सने शिकवला असा धडा की पाहणारेही हसले!
लाइफस्टाइल

गर्विष्ठ वकिलाची जिरली: हेड नर्सने शिकवला असा धडा की पाहणारेही हसले!

हॉस्पिटलमध्ये अहंकार दाखवणाऱ्या एका नामांकित वकिलाला हेड नर्सने आपल्या युक्तीने जमिनीवर आणल्याची एक खुसखुशीत विनोदी कथा.

२२ एप्रिल, २०२६

५८ कोटी डॉलर्सचा 'योगायोग': ट्रम्प यांच्या निर्णयाआधीच मार्केटमध्ये उलाढाल?
राजकारण

५८ कोटी डॉलर्सचा 'योगायोग': ट्रम्प यांच्या निर्णयाआधीच मार्केटमध्ये उलाढाल?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाच्या घोषणांच्या काही मिनिटे आधी मार्केटमध्ये होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांचे गूढ.

२२ एप्रिल, २०२६

भूषण महाराष्ट्राचं! भूषण गगराणी! (भाग २)
लाइफस्टाइल

भूषण महाराष्ट्राचं! भूषण गगराणी! (भाग २)

मराठी माध्यमातून आयएएस परीक्षेत यश मिळवणारे भूषण गगराणी यांचा परीक्षेचा अनुभव आणि प्रशिक्षणादरम्यान आलेल्या आव्हानांची गोष्ट.

२१ एप्रिल, २०२६

भूषण महाराष्ट्राचं! भूषण गगराणी! (भाग १)
लाइफस्टाइल

भूषण महाराष्ट्राचं! भूषण गगराणी! (भाग १)

मराठी भाषेतून आयएएस झालेले पहिले अधिकारी भूषण गगराणी यांनी लातूर भूकंपात बजावलेली कामगिरी आणि त्यांच्या प्रशासकीय प्रवासाचा आढावा.

२१ एप्रिल, २०२६

एका कटाक्षाचे हजार अर्थ: डोळा मिचकावण्यामागचं विज्ञान आणि संस्कृती
विज्ञान

एका कटाक्षाचे हजार अर्थ: डोळा मिचकावण्यामागचं विज्ञान आणि संस्कृती

डोळा मिचकावणे ही केवळ शारीरिक क्रिया नसून तो एक गुंतागुंतीचा संवाद आहे. यामागील विज्ञान आणि विविध संस्कृतींमधील त्याचे अर्थ जाणून घ्या.

२० एप्रिल, २०२६

'जगातील पहिली व्हायरल फेक न्यूज': एका पत्रकाराने रचलेला बाथटबचा बनावट इतिहास
लाइफस्टाइल

'जगातील पहिली व्हायरल फेक न्यूज': एका पत्रकाराने रचलेला बाथटबचा बनावट इतिहास

पत्रकार एच. एल. मेन्केन यांनी केवळ गंमत म्हणून लिहिलेला बाथटबचा खोटा इतिहास जगाने १०० वर्षे कसा खरा मानला, याची रंजक गोष्ट.

२० एप्रिल, २०२६

नऊवारी ते पाचवारी साडी: राजमाता इंदिरादेवींनी घडवलेली फॅशन क्रांती
लाइफस्टाइल

नऊवारी ते पाचवारी साडी: राजमाता इंदिरादेवींनी घडवलेली फॅशन क्रांती

नऊवारी साडीची जागा पाचवारीने कशी घेतली आणि कूचबिहारच्या राजमाता इंदिरादेवींनी शिफॉन साडीला कशी प्रतिष्ठा मिळवून दिली, याचा रंजक इतिहास.

२० एप्रिल, २०२६

इंटरनेटवर 'टॅक्स' लागणार? २८ वर्षांचा 'फ्री पास' संपला, आता पुढे काय?
विज्ञान

इंटरनेटवर 'टॅक्स' लागणार? २८ वर्षांचा 'फ्री पास' संपला, आता पुढे काय?

जागतिक व्यापार संघटनेच्या नव्या निर्णयामुळे डिजिटल सेवांवर सीमा शुल्क लागण्याची शक्यता असून इंटरनेट महाग होऊ शकते.

१९ एप्रिल, २०२६