मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

गुगलची नवी अफलातून जाहिरात: द हिरो. तुम्हाला काय वाटतं, नंदू माधवही गब्बरसिंग म्हणून तितकेच शोभले असते?

1 मिनिट वाचन
शेअर करा:
गुगलची नवी अफलातून जाहिरात: द हिरो. तुम्हाला काय वाटतं, नंदू माधवही गब्बरसिंग म्हणून तितकेच शोभले असते?

गुगलच्या जाहिराती नेहमीच इमोशनल करणार्‍या आणि हटके असतात. यापूर्वी भारत-पाकिस्तानमधल्या फाळणीमुळे ताटातूट झालेल्या मित्रांची जाहिरात असो किंवा क्रिकेट मॅचसाठी जर्सी पेंट केलेल्या मुलाची गुगल ऍप्सची जाहिरात असो. सर्वच जाहिराती लोकांनी खूप उचलून धरल्या आहेत.

गुगल इंडियाने काल १६जून रोजी आणखी एक नवीन जाहिरात सादर केलीय-सिनेमावेड्या बाबांची आणि बाबांच्या मनीच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करणार्‍या मुलाची. बाबांच्या भूमिकेत आहेत नंदू माधव आणि मुलाच्या भूमिकेत आहे आपला ’मसान’चा नायक-विकी कौशल. अभिनयात एकदम सॉलीड असणार्‍या दोघांनीही या जाहिरातीमध्ये धमाल उडवून दिलीय. 

या जाहिरात लॉंच झाल्यापासून २१ तासांतच तिला  १ लाख ३२ हजार ६० लोकांनी पाहिलंय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, "नंदू माधव ही गब्बर म्हणून खासाच शोभला असता". 

पुढची गोष्ट
मनोरंजननायकाला नायक बनवणारा खलनायक!चित्रपटात आणि कथांमध्ये नायक चमकण्यासाठी खलनायकाची भूमिका किती महत्त्वाची असते? खलनायकांच्या विविध रूपांवर एक रंजक नजर.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

गूगलला टक्कर देणारा भारतीय तरुण: अरविंद श्रीनिवास आणि पर्प्लेक्सिटी
विज्ञान

गूगलला टक्कर देणारा भारतीय तरुण: अरविंद श्रीनिवास आणि पर्प्लेक्सिटी

सर्च रिझल्ट्सच्या जागी थेट अचूक उत्तरे देणारे 'पर्प्लेक्सिटी एआय' उभारणाऱ्या अरविंद श्रीनिवास यांची यशोगाथा.

१० ऑगस्ट, २०२६

१८५७ चा तो अजेय सेनानी: वसंत वरखेडकरांच्या कादंबरीचा वेध
लाइफस्टाइल

१८५७ चा तो अजेय सेनानी: वसंत वरखेडकरांच्या कादंबरीचा वेध

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील महान सेनानी तात्या टोपे यांच्या शौर्याचा वेध घेणारी वसंत वरखेडकरांची 'सत्तावनचा सेनानी' ही कादंबरी.

१८ एप्रिल, २०२६