मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

वर्ल्ड म्युझिक डे: फ्रेंच व्यक्तीस बॉलीवूडमधलं गाणं म्हणताना कधी पाहिलं आहे?

1 मिनिट वाचन
शेअर करा:
वर्ल्ड म्युझिक डे: फ्रेंच व्यक्तीस बॉलीवूडमधलं गाणं म्हणताना  कधी पाहिलं आहे?

आज जागतिक संगीत दिन . धर्म-वंश-प्रांत-राज्य-राष्ट्र अशी कुठलीच मर्यादा नसलेली, एकच एकक असलेली वैश्विक भाषा म्हणजे संगीत. हृदयाची भाषा. प्रेमाची भाषा . जो ही भाषा (गो) बोलतो  तो खरा ग्लोबल सिटीझन होतो. 

पास्कल हेनी हे त्याचे उत्तम उदाहरण. पास्कल हा फ्रांसचा नागरीक आणि नावाजलेला गायक नट . कौलालंपूरच्या गजबजलेल्या बाजारात फिरताना त्याला काही हिन्दी आणि तमिळ गाण्यांच्या सीडीज मिळाल्या.  ती गाणी ऐकल्यावर तो अगदी ‘नाद खुळा’ झाला आणि त्याने हिन्दी आणि तमिळ गाणी गायला सुरुवात केली. जुन्या हिन्दी फ़िल्मी गाण्याचे प्रेम त्याला मुंबईत घेऊन आले. मुंबईतून तो चेन्नईला गेला आणि इलया्राजाची  गाणी गायला लागला. 

ऐकूया पास्कल हेनीचे 'चली चली रे पतंग मेरी चली रे'...

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'ची रंजक गोष्ट
मनोरंजन

कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'ची रंजक गोष्ट

अभिनेत्री साधना यांची आयकॉनिक 'साधना कट' हेअरस्टाईल कशी जन्माला आली? 'लव्ह इन सिमला' सिनेमा दरम्यान घडलेला हा रंजक किस्सा.

२ सप्टेंबर, २०२६

'कॉपी' करण्यात आपण पटाईत आहोत वाटतं? मग हा १.२० कोटींचा आकडा नीट वाचा!
मनोरंजन

'कॉपी' करण्यात आपण पटाईत आहोत वाटतं? मग हा १.२० कोटींचा आकडा नीट वाचा!

बॉलिवूडच्या 'नॉक आउट' चित्रपटाने हॉलीवूडच्या 'फोन बूथ'ची कथा चोरल्यामुळे कोर्टाने १ कोटी २० लाखांचा दंड ठोठावला होता.

२३ जून, २०२६