मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

वाचा बॉलीवूड सेलिब्रिटींची गमतीदार टोपणनावं !!!

3 मिनिट वाचन
शेअर करा:
वाचा बॉलीवूड सेलिब्रिटींची गमतीदार टोपणनावं !!!

तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपल्याला आपल्या ओरिजिनल नावाने हक मारण्याची प्रथाच नव्हती. चिंट्या, पिंट्या, पम्या, किश्या असल्या नावानेच आपण सगळीकडे प्रसिद्ध होतो. शाळेतही हे नाव हिट! त्यामुळं बाई जेव्हा आपलं खरं नाव उच्चारीत तेव्हा हे आपले आचरट मित्र पाठून फिदी फिदी हसायचे.

आता हेच मित्र जेव्हा मोठेपणी भेटतात तेव्हासुद्धा आपला उद्धार याच नावाने होतो. यापासून आपले बॉलीवूडचे स्टार तरी कसे सुटतील? आपल्या बॉलीवूडमध्ये देखील ‘निकनेम’ची मोठ्ठी प्रथा आहे राव! काही स्टार्सची नवे वाचून तर तुम्हाला हसू आवरणार नाही...!!!

चला तर आज बघूया कोणत्या सेलेब्रिटीला कोणत्या टोपणनावाने हाक मारतात !!!

१. आलिया भट !

स्रोत

आलिया भट जरी चवळीची शेंग असली तरी तिचं निकनेम आहे 'आलू' !!!

२. शाहरुख खान !

स्रोत

शाहरुखला हे नाव जुही चावलाने दिलं होतं !

३. रणबीर कपूर !

स्रोत

हे नाव थोडं डोक्याला शॉट आहे राव. रणबीरला आई प्रेमाने 'रेमंड' म्हणते. कारण तिच्या मते रणबीरच आहे तिच्यासाठी 'कम्प्लीट मॅन !

४. प्रियांका चोप्रा !

स्रोत

प्रियांका चोप्राला एकदम सजेसं नाव मिळालाय मित्रांनो. 'मिठू' !

५. वरुण धवन !

स्रोत

हे नाव ऐकून तुम्हाला साधारण चहावाल्याची आठवण येऊ शकते !

६. श्रद्धा कपूर !

स्रोत

श्रद्धाचं निकनेम वाचून तिचे चाहते कोमात जाण्याची शक्यता आहे!

७. ऐश्वर्या राय बच्चन !

स्रोत

आपल्याला तिचं 'ऐश' हे नाव ठाऊक आहे पण खरं तर तिला गुल्लू म्हणतात !

८. कंगना राणावत !

स्रोत

नाम मे क्या रख्खा है मित्रों!!!

९. अनुष्का शर्मा !

स्रोत

अनुष्का या नावाची फोड म्हणजे नुशी !

१०. शाहीद कपूर !

स्रोत

११. सोनम कपूर!

स्रोत

अनिल कपूरने दिलेलं हे नाव आहे ! त्यांना कदाचित जंगल जास्त आवडत असावं!

१२. ह्रितिक रोशन !

स्रोत

लहानपण देगा देवा !!!

१३. शिल्पा शेट्टी !

स्रोत

आईने ठेवलेलं नाव आहे बुवा! काही बोलायचं नाय!

१४. करण जोहर !

स्रोत

हसताय काय? असतं कोणाकोणाचं नाव असं!

१५. गोविंदा !

स्रोत

चुचुन्द्री आठवली का ?

 

तर कशी वाटली लिस्ट, यातलं कोणतं नाव तुम्हाला आवडलं ?

सांगा सांगा !!!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

सरोगेट ॲडव्हर्टायझिंग म्हणजे काय? विमल इलायचीवरून का सुरू झाला वाद?
लाइफस्टाइल

सरोगेट ॲडव्हर्टायझिंग म्हणजे काय? विमल इलायचीवरून का सुरू झाला वाद?

प्रतिबंधित उत्पादनांची पर्यायी वस्तूंच्या नावाखाली होणारी छुप्या जाहिरातबाजी आणि त्यावर एफडीएने घेतलेल्या आक्षेपाची माहिती.

१७ ऑगस्ट, २०२६

कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'ची रंजक गोष्ट
मनोरंजन

कपाळ मोठं होतं म्हणून केसांवर कात्री चालवली अन् इतिहास घडला; 'साधना कट'ची रंजक गोष्ट

अभिनेत्री साधना यांची आयकॉनिक 'साधना कट' हेअरस्टाईल कशी जन्माला आली? 'लव्ह इन सिमला' सिनेमा दरम्यान घडलेला हा रंजक किस्सा.

२ सप्टेंबर, २०२६

हास्यजत्रेचा 'कोहिनूर' आणि आपल्या सगळ्यांचा लाडका समीर चौघुले!
मनोरंजन

हास्यजत्रेचा 'कोहिनूर' आणि आपल्या सगळ्यांचा लाडका समीर चौघुले!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि अभिनय प्रवासाचा आढावा.

२९ जून, २०२६

'कॉपी' करण्यात आपण पटाईत आहोत वाटतं? मग हा १.२० कोटींचा आकडा नीट वाचा!
मनोरंजन

'कॉपी' करण्यात आपण पटाईत आहोत वाटतं? मग हा १.२० कोटींचा आकडा नीट वाचा!

बॉलिवूडच्या 'नॉक आउट' चित्रपटाने हॉलीवूडच्या 'फोन बूथ'ची कथा चोरल्यामुळे कोर्टाने १ कोटी २० लाखांचा दंड ठोठावला होता.

२३ जून, २०२६

तो दुसरा पदुकोण: एका शर्टाची अदलाबदल आणि भारतीय सिनेमाचा गुरु
मनोरंजन

तो दुसरा पदुकोण: एका शर्टाची अदलाबदल आणि भारतीय सिनेमाचा गुरु

गुरुदत्त आणि देव आनंद यांच्या मैत्रीची आणि एका शर्टाच्या अदलाबदलीतून सुरू झालेल्या भारतीय सिनेसृष्टीतील एका महान प्रवासाची गोष्ट.

९ मे, २०२६