मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

भाग २: डोळ्यांना चकवा देणारे १५ भन्नाट फोटो....यातला कोणता फोटो हटके वाटतो?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
भाग २: डोळ्यांना चकवा देणारे १५ भन्नाट फोटो....यातला कोणता फोटो हटके वाटतो?

भाग १: डोळ्यांना चकवा देणारे १५ भन्नाट फोटो....यातला कोणता फोटो हटके वाटतो?

इंटरनेट तंत्रज्ञानाने दृष्टीभ्रम निर्माण करणारे फोटो तयार केले जाऊ शकतात. फोटोच काय, पण व्हिडीओही तयार केला जाऊ शकतो. काही महिन्यांपूर्वी पौर्णिमेच्या चंद्राचा ३० सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये प्रचंड मोठा चंद्र केवळ ३० सेकंदात उगवताना आणि मावळताना दिसत होता. हा व्हिडीओ अर्थातच फेक होता. पण तो असा काही तयार करण्यात आला की लोकांचा त्याच्या खरेपणावर विश्वास बसला. 

पूर्ण बातमी वाचण्यासाठी हा लेख जरूर वाचा: सूर्यग्रहणाचा फेक व्हिडीओ पाहिला? मग ग्रहणामुळे इतिहास कसा समजून घेतात ते जाणून घ्या !!

हे झालं फेक गोष्टींचं!! पण काही वेळा आपला कॅमेराच आपल्या डोळ्यांना चकवा देणारे क्षण कैद करतो. अशा काही मोजक्या क्षणांना आज आम्ही बोभाटाच्या वाचकांच्या पुढे ठेवणार होतो. चला तर पाहूया.

१. धागे आहेत की शेवया?

१. धागे आहेत की शेवया?

२. ढाई किलोचा हात

२. ढाई किलोचा हात

३. जुन्या संस्कृतीचे अवशेष की कार्डबोर्ड बॉक्स?

३. जुन्या संस्कृतीचे अवशेष की कार्डबोर्ड बॉक्स?

४. कारच्या ग्रीलचं डिझाईन कोणी केलंय?

४. कारच्या ग्रीलचं डिझाईन कोणी केलंय?

५. नेमक्या कोणत्या बाजूला माणसं बसलेली आहेत?

५. नेमक्या कोणत्या बाजूला माणसं बसलेली आहेत?

६. ही मांजर ओठांना काय लावते?

६. ही मांजर ओठांना काय लावते?

७. या गुन्हेगाराला डोकं आहे का?

७. या गुन्हेगाराला डोकं आहे का?

८. या माणसाला लोक विचारतायत की, दोन फोटो एकत्र का केले आहेत? तुम्हाला हा प्रश्न पडला का?

८. या माणसाला लोक विचारतायत की, दोन फोटो एकत्र का केले आहेत? तुम्हाला हा प्रश्न पडला का?

९. आता या पोराचं डोकं कुठे गेलं?

९. आता या पोराचं डोकं कुठे गेलं?

१०. बिल्डींग आहे की भिंत?

१०. बिल्डींग आहे की भिंत?

११. यावर काहीच बोलायला नको.

११. यावर काहीच बोलायला नको.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र
लाइफस्टाइल

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र

१९९१ च्या गल्फ वॉरमध्ये जळालेल्या इराकी सैनिकाचे छायाचित्र घेणारे केनेथ जारेके आणि त्या एका फोटोने मांडलेले युद्धाचे विदारक वास्तव.

२४ ऑगस्ट, २०२६

पाडल्या जाणाऱ्या इमारतीला ४३ मॉडेल्सच्या मदतीने अमर करणारे ऐतिहासिक छायाचित्र!
लाइफस्टाइल

पाडल्या जाणाऱ्या इमारतीला ४३ मॉडेल्सच्या मदतीने अमर करणारे ऐतिहासिक छायाचित्र!

छायाचित्रकार ऑर्मंड गिग्ली यांनी न्यूयॉर्कमधील पाडल्या जाणाऱ्या इमारतीच्या खिडक्यांमध्ये ४३ महिलांना उभे करून काढलेल्या प्रसिद्ध फोटोची गोष्ट.

२२ जून, २०२६

वाघ, गाढव आणि निळं गवत: मूर्खांशी वाद घालण्यापूर्वी ही गोष्ट वाचा!
लाइफस्टाइल

वाघ, गाढव आणि निळं गवत: मूर्खांशी वाद घालण्यापूर्वी ही गोष्ट वाचा!

गवत निळं असतं की हिरवं? वाघ आणि गाढवाच्या या भांडणात सिंहाने वाघालाच शिक्षा का दिली? वाचा ही बोधप्रद गोष्ट.

२६ फेब्रुवारी, २०२६