फोटोंच्या माध्यमातून मनोरंजन करण्यासाठी आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या तर्हेच्या फोटोंचे संच घेऊन येत असतो. आजच्या संचात आम्ही निसर्गाचे काही चमत्कार दाखवणार आहोत. निसर्ग आपल्याला वेळोवेळी धक्के देत असतो. जर ह्या जगात कोणी सर्वोत्कृष्ट कलाकार असेल तर तो निसर्गच, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याची साक्ष देणारे हे १५ फोटो पाहा.
निसर्गातले १५ चमत्कार, हे आधी तुम्ही कधीच पाहिले नसतील...
1 मिनिट वाचन


१. सुतार पक्षी आणि मुंगुस सारखा दिसणाऱ्या वेझल प्राण्याची मैत्री.

२. एका जुन्या धुराड्याचं रुपांतर झाडात झालेलं पाह्यलंय का कधी?

३. शिंगाला फुटले जाळे.

४. हा दगड आहे बरं.

५. ऑलेंडर हॉक-मॉथ

६. उन्हात सोन्याची झळाळी मिळालेलं हिमालय.

७. बैकाल सरोवर

८. एवढा मोठा बर्गर?

९. सूर्याची पहिली किरणं.

१०. सांगाडा

११. बेबी ऑरेंज

१२. विजेच्या तडाख्यानंतरही झाड बहरलेलं कसं?

१३. ही कोणती बाईक म्हणायची?

१४. सूर्याच्या सतरंगी कडा.

१५. रशियातील डान्सिंग फॉरेस्ट.
संबंधित लेख

लाइफस्टाइल
'मिस्टर ए' आणि लंडनचा तो 'हनी ट्रॅप': काश्मीरच्या महाराजांची एक विसरलेली गोष्ट!
२ फेब्रुवारी, २०२६

लाइफस्टाइल
पेटीएम बंद पडणार आहे म्हणे, पेटीएमचा काय झोल झाला आहे ?
१२ फेब्रुवारी, २०२४

लाइफस्टाइल
अदम्य साहस करणारे क्रांतिकारक उधमसिंह !!!
१३ मार्च, २०२५

लाइफस्टाइल
भारतरत्न नरसिंह राव : वाचा 'सत्तेच्या पडछाये'त काय घडतं असतं !
१० फेब्रुवारी, २०२४

