मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

हजारांच्या नोटा घेताना सावध- हे आहेत खोट्या नोटांचे नंबर

1 मिनिट वाचन
शेअर करा:
हजारांच्या नोटा घेताना सावध- हे आहेत खोट्या नोटांचे नंबर

 काही दिवसांपासून सगळ्याच बँकांमध्ये एक अतिमहत्वाची सूचना दिसतेय.. "2 AQ आणि 8 AC सिरीज असलेल्या १००० रूपयांच्या नोटा स्वीकारू नका" अशी. 

हो,  कारण ही सिरीज असलेल्या हजाराच्या नोटा जर तुमच्याकडे असतील तर त्या हमखास बनावट आहेत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अध्यादेशानुसार, देशात तब्बल 2000 करोड रूपये किंमतीच्या हजाराच्या नकली नोटा फिरत आहेत.  त्यांची सिरीज AQ आणि 8 AC आहे. सद्या दहशतवाद विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी आतापर्यंत या नोटांनी अनेकांच्या खिशात प्रवेश केला असेल. 

या नोटांचं 'उपद्रवमूल्य' वाढू नये यासाठी सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना या सिरीजच्या नोटा न स्वीकारण्याचं आवाहन केलंय. तेव्हा तुमच्याकडे जर अशी हजाराची नोट आली तर ती लागलीच परत करा. आणि मित्र, नातेवाईकांना पण सांगा. लक्षात ठेवा..  2 AQ आणि 8 AC!!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्या
लाइफस्टाइल

एका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्या

इन्स्टाग्रामवरील खोट्या माहितीवर आंधळा विश्वास ठेवून करोडपती होण्याच्या हव्यासापोटी एका निष्पाप मुलाची हत्या झाल्याची भोपाळमधील धक्कादायक घटना.

२० ऑगस्ट, २०२६

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'
लाइफस्टाइल

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून आजच्या 'फेक' पॉझिटिव्हिटीच्या काळात वास्तवाचा सामना कसा करावा, याचे मार्गदर्शन.

३० मे, २०२६

सावधान! तुमच्या बँक खात्याचा 'खेचर' म्हणून वापर तर होत नाहीये ना?
लाइफस्टाइल

सावधान! तुमच्या बँक खात्याचा 'खेचर' म्हणून वापर तर होत नाहीये ना?

सायबर गुन्हेगार तुमचे बँक खाते 'मनी लाँड्रिंग'साठी वापरू शकतात. 'म्यूल' बनून तुरुंगात जाण्यापेक्षा सावध राहा.

१६ फेब्रुवारी, २०२६