मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

तुमच्या फेसबुक मित्रयादीत कर्जबुडवे आहेत? मग कदाचित तुम्हालाही कर्ज मिळणार नाही

1 मिनिट वाचन
शेअर करा:
तुमच्या फेसबुक मित्रयादीत कर्जबुडवे  आहेत? मग कदाचित तुम्हालाही कर्ज मिळणार नाही

कर्ज काढताय ? आधी फेसबुक मित्रांची यादी चाळून बघा !!!

कर्जासाठी अर्ज केल्यावर अर्जदाराचे पतमानांकन सिबील सारख्या संस्थे मार्फ़त तपासण्याची सोय गेली बरीच वर्षे उपलब्ध आहे. किंबहुना पत मानांकन (credit rating)750 पेक्षा कमी असेल तर कर्ज मिळण मुश्कील असते. पण ज्यांनी आतापर्यंत कर्ज घेतले नाही त्यांचे मानांकन कळणे दुरापास्त असते.

गेल्या काही दिवसात एक दुय्यम प्रणाली काही वित्त संस्थांनी वापरायला सुरुवात केली आहे.  यासाठी अर्जदाराला येणारे एसएमएस - इ मेल्स-  अर्जदाराची फेसबुक आणि इतर सोशल मिडियावरची वर्तणूक वगैरेंचा बारकाईने अभ्यास केला जातो. अर्थातच हे सगळे करण्यासाठी अर्जदाराची आगाऊ संमती घेतली जाते. पण अर्जदारानो सावधान !!

तुमच्या फेसबुकवराच्या मित्रांपैकी तीन पेक्षा जास्त मित्रांची नावे कर्ज बुडवणारांच्या यादीत असतील तर तुमचा कर्जाचा अर्ज फ़ेटाळला जाईल.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलजागतिक फॅशनने चोरलेल्या भारतीय संकल्पना: प्राडा आणि राल्फ लॉरेनचा 'वारसा' चोरी!कोल्हापुरी चप्पल ते जोधपुरी ट्राउझर्स, जागतिक फॅशन ब्रँड्सनी भारतीय संस्कृतीचा वापर करून स्वतःचे लेबल कसे लावले, याचा हा पर्दाफाश.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

बँका स्वतःच स्वतःचं 'मुंडण' का करून घेतात? समजून घ्या हेअरकटचं गणित
लाइफस्टाइल

बँका स्वतःच स्वतःचं 'मुंडण' का करून घेतात? समजून घ्या हेअरकटचं गणित

बड्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करताना बँका 'हेअरकट' कसा घेतात आणि सर्वसामान्यांवर याचा काय परिणाम होतो? सविस्तर विश्लेषण.

१ सप्टेंबर, २०२६

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'
लाइफस्टाइल

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून आजच्या 'फेक' पॉझिटिव्हिटीच्या काळात वास्तवाचा सामना कसा करावा, याचे मार्गदर्शन.

३० मे, २०२६